Advertisement

ICDS Nashik Bharti 2022

अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या तब्बल ९३९ जागा रिक्त

ICDS Nashik Bharti 2022 – There are 939 vacancies for Anganwadi workers and helpers who are playing an important role in reducing malnutrition. A resolution was passed in the meeting of Women and Child Welfare Committee of Zilla Parishad on Wednesday (Dec. 16) to allow filling of vacancies. The monthly meeting of the committee was held under the chairmanship of Ashwini Aher. The issue of vacancies of Anganwadi workers, helpers and mini Anganwadi workers was raised by the members. There are 179 vacancies for Anganwadi workers, 738 vacancies for helpers and 22 vacancies for mini Anganwadi workers in the district. Therefore, not getting nutritious food in time is likely to increase the rate of malnutrition. The meeting demanded that the government lift the moratorium on the recruitment process.

ICDS Nashik Bharti 2022

कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात महत्वाची भूमिका निभावणार्‍या अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या तब्बल ९३९ जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरण्याची परवानगी द्यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत बुधवारी (दि.१६ ) करण्यात आला.

महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची मासिक सभा पार पडली. यावेळी सदस्यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या रिक्त जागांचा मुद्दा उपस्थित झाला. जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या १७९ , मदतनीसांच्या ७३८ तर मिनी अंगणवाडी सेविकांच्या २२ जागा रिक्त आहेत. त्यामुळे पोषण आहार वेळेत मिळत नसल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. शासनाने भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवण्याची मागणी या सभेत करण्यात आली.

ICDS Nashik Recruitment 2022

यावेळी समिती सदस्या कविता धाकराव, रेखा पवार, सुनिता सानप, गितांजली पवार-गोळे, कमल आहेर, गणेश अहिरे, मनिषा पवार, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे उपस्थित होते. दरम्यान, राज्यातील महिला व बालकल्याण विभागाने डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त असलेल्या जागांची भरती प्रक्रिया राबवण्यास मंजूरी दिली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने जिल्ह्यातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली.

त्यासाठी उमेदवारांच्या वयोमर्यादेत दोन वर्षांची वाढ करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन निवड झालेल्या व्यक्तींना नियुक्तीपत्रही देण्यात आले आहे. त्यानंतर म्हणजेच २०२० व २०२१ या दोन वर्षात रिक्त झालेल्या अंगणवाडी सेविका, मिनी सेविका आणि मदतनिस यांच्या रिक्त झालेल्या जागांची भरती करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात एकूण ४ हजार ७७६ अंगणवाडी केंद्र आहेत.


Devla Anganwadi Bharti 2021

Devla Anganwadi Bharti 2021– Integrated Child Development Services, Devla Nashik is inviting applications for Mini Anganwadi Sevika, Anganwadi Sevika and Anganwadi Worker Post. For ICDS Devla Bharti 2021, official Notification has been issued. There is 13 vacant posts to be filled by Bal Vikas Prakalp Devla Bharti 2021. Candidates searching for Anganwadi Devla Job can apply here by offline mode. The last date for 23rd July 2021. More information about Devla Anganwadi Bharti 2021  are as given below

ICDS Devla Recruitment 2021 –  एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, देवळा  द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे अंगणवाडी सेविका / मिनीसेविका / मदतनीस पदाच्या रिक्त 13 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार 7वी , 10 वी उत्तीर्ण असेल ते या भरतीस  पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – अंगणवाडी सेविका / मिनीसेविका / मदतनीस
  • पद संख्या – 13 जागा
  • शैक्षणिक पात्रता –
    • अंगणवाडी सेविका / मिनीसेविका – 10th Pass
    • मदतनीस – 7th Pass
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – 21 ते 32 वर्षे
  • नोकरी ठिकाण – देवळा, नाशिक
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2021
  • अर्ज करण्याचा पत्ता– एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, कार्यालय देवळा

How to Apply For Devla Anganwadi Sevika Recruitment 2021:

  • Interested applicants to these posts can  apply by submission of the applications to given address
  • Prescribe application format should get filled with all require details
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
  • Last date of submission of application is 23 July 2021

रिक्त पदांचा तपशील – Ekatmik Bal Vikas Devla Vacancy 2021

Ekatmik Bal Vikas Devla Vacancy 2021

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ICD Devla Nashik Vacancy 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


ICDS Niphad Recruitment 2021

ICDS Niphad Nashik Bharti 2021 Women and Child Development department Maharashtra Nashik has issued an advertisement for  Anganwadi Sevika and Anganwadi Worker posts to be filled at Taluka Niphad, Nashik. The Number of vacancies under Niphad  Anganwadi Bharti 2021 is 08. Eligible women candidates can apply here for Niphad  Nashik Anganwadi Recruitment 2021. Check  all details provided below For Niphad Anganwadi Sevika Bharti 2021 and then apply before last date 19th July 2021. ICDS Niphad Nashik Bharti 2021 application process has start from 9th July 2021. Check out other details at below:

ICDS Niphad Recruitment 2021 –  एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, निफाड नाशिक  द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे अंगणवाडी सेविका /  मदतनीस पदाच्या रिक्त 08 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार 7वी , 10 वी उत्तीर्ण असेल ते या भरतीस  पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – अंगणवाडी सेविका, मदतनीस
  • पद संख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता –
    • अंगणवाडी सेविका – 10th Pass
    • मदतनीस – 7th Pass
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – 21 ते 32 वर्षे
  • नोकरी ठिकाण – निफाड, नाशिक
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2021
  • अर्ज करण्याचा पत्ता– एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, निफाड-1, निफाड-2 (मनमाड) व निफाड-3 (पिंपळगाव)

How to Apply For Niphad Anganwadi Sevika Recruitment 2021:

  • Interested applicants to these posts can  apply by submission of the applications to given address
  • Prescribe application format should get filled with all require details
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
  • Last date of submission of application is 19 July 2021

रिक्त पदांचा तपशील – Ekatmik Bal Vikas NiphadVacancy 2021

Ekatmik Balvikas Seva Yojana Nashik Bharti 2021

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ICDS Niphad Nashik Vacancy 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


Ekatmik Balvikas Seva Yojana Nashik Bharti 2021

ICDS Nashik Bharti 2021 – Great Opportunity For Women Candidates searching For a job in Nashik Anganwadi. As Integrated Child Development Services Nashik has issued new recruitment notification under Bal Vikas Prakalp Nashik Bharti 2021. As per Notification issued, there is 39 vacant posts of Mini Anganwadi Sevika, Anganwadi Sevika and Anganwadi Worker. Eligible women candidates can apply here for Nashik Anganwadi Bharti 2021. Go through all details provided below For Nashik Anganwadi Sevika Bharti 2021 and then apply before last date i.e. 16th July 2021. ICDS Nashik Bharti 2021 application process will start from 5th July 2021. Check out other details at below:

ICDS Nashik Recruitment 2021 –  एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, नाशिक  द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे अंगणवाडी सेविका / मिनीसेविका / मदतनीस पदाच्या रिक्त 39 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार 7वी , 10 वी उत्तीर्ण असेल ते या भरतीस  पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – अंगणवाडी सेविका / मिनीसेविका / मदतनीस
  • पद संख्या – 39 जागा
  • शैक्षणिक पात्रता –
    • अंगणवाडी सेविका / मिनीसेविका – 10th Pass
    • मदतनीस – 7th Pass
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – 21 ते 32 वर्षे
  • नोकरी ठिकाण – पेठ, नाशिक
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जुलै 2021
  • अर्ज करण्याचा पत्ता– एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती पेठ  या कार्यालयात

How to Apply For Nashik Anganwadi Sevika Recruitment 2021:

  • Interested applicants to these posts can  apply by submission of the applications to given address
  • Prescribe application format should get filled with all require details
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
  • Last date of submission of application is 16 July 2021

रिक्त पदांचा तपशील – Ekatmik Bal Vikas Nashik Vacancy 2021

Ekatmik Bal Vikas Nashik Vacancy 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ICDS Nashik Vacancy 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

3 thoughts on “ICDS Nashik Bharti 2022”

  1. प्रति
    जिल्हा परिषद
    अधिकारी नाशिक

    विषय =त्रिंबकेश्वर तालुक्यातील अंगणवाडी भरती करणे

    Reply

Leave a Comment