ICF Railway Bharti 2024

इंटिग्रल कोच फॅक्टरी अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

ICF Railway Bharti 2024–ICF (Integral Coach Factory) has invited application for the posts of “Cultural quotas”. There are a total of 02 vacancies are available. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for receiving online applications is 21st of May 2024Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. Additional details about ICF Railway Job 2024, ICF Railway Recruitment 2024, ICF Railway Bharti 2024 are as given below.

ICF Railway Job 2024

ICF Railway Recruitment 2024: इंटिग्रल कोच फॅक्टरी द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सांस्कृतिक कोटा” पदाच्या ०२ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मे २०२४ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

ICF Railway Recruitment 2024 Notification 

पदाचे नाव सांस्कृतिक कोटा
पद संख्या ०२
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयोमर्यादा – १८-३० वर्षे
शेवटची तारीख –  २१ मे २०२४
अधिकृत वेबसाईट – https://pb.icf.gov.in/

Vacancy Details For ICF Railway Bharti 2024

  • Cultural quotas-
    • 02 posts

Age Limit Required For ICF Railway Online Application 2024

  • Cultural quotas-
    • 18-30 Years

Application Fee For ICF Railway Form 2024

  • Cultural quotas-
    • All Candidates – 500/-
    • SC/ST/Ex-Servicemen – 250/-

How to Apply For ICF Railway Advertisement 2024 

  • Application for this recruitment is going on.
  • Application candidates should read the notification.
  • Last date to apply is  21st of May 2024.
  • Applications should be submitted before the last date.
  • For more information please see the given PDF advertisement.
  • Applications should be submitted on the link given below before the last date

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For pb.icf.gov.in Recruitment 2024

 

📲जॉईन टेलिग्राम  📩जॉईन करा
💻ऑनलाईन अर्ज  🌐 अर्ज करा
🎯PDF जाहिरात ☑️ जाहिरात वाचा
🌏अधिकृत वेबसाईट ❄️अधिकृत वेबसाईट

 


ICF Railway Bharti 2022- Integral Coach Factory, ICF चेन्नई (ICF Railway Recruitment 2022 – pb.icf.gov.in) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Integral Coach Factory (ICF) Railway Recruitment 2022 Notification) जारी करण्यात आली आहे. विविध विभागांतील अप्रेंटीशीप या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2022 असणार आहे.

  • फिटर (Fitter)
  • वेल्डर (Welder)
  • कार्पेंटर (Carpenter)
  • पेंटर (Painter)
  • मशिनिस्ट (Machinist)
  • इलेक्ट्रिशियन (Electrician)

एकूण जागा – 876

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी गणित आणि विज्ञान विषयांसह 10वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

  • तसंच उमेदवारांकडे नॅशनल डेट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.
  • तसंच इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा धारकांना या पदांसाठी अर्ज करता येणार नाहीये.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार Stipend

  • फ्रेशर्स दहावी पास – 6000/- रुपये प्रतिमहिना
  • फ्रेशर्स बारावी पास – 7000/- रुपये प्रतिमहिना
  • फ्रेशर्स आणि नॅशनल सटिफिकेट होल्डर – 7000/- रुपये प्रतिमहिना

वयोमर्यादा

  • पदांसाठीच्या वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, 15 ते 24 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शिथिलता दिली जाईल.

असा करा अर्ज

सर्वप्रथम pb.icf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर पोर्टलवर लॉगिन करा. आता नोटिफिकेशनवर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतर अर्ज भरा आणि तुमचा फोटो आणि विनंती केलेली कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर अर्ज शुल्क जमा करा, जे ₹100 आहे. तर, भरतीची अधिसूचना पाहण्यासाठी, खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा.

 

Leave a Comment