IGR Maharashtra Bharti 2024

नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

IGR Maharashtra Bharti 2024– Inspector General of Registration and Controller of Stamps, State of Maharashtra, Pune is going to recruit interested and eligible candidates to fill the “Retired Officer” post. There are total of 16 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on 12th of February 2024. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. Additional details about IGR Maharashtra Job 2024, IGR Maharashtra Recruitment 2024, IGR Maharashtra Bharti 2024 are as given below.

IGR Maharashtra Job 2024

IGR Maharashtra Recruitment 2024: नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सेवानिवृत्त अधिकारी” पदाच्या १६ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १२ फेब्रुवारी २०२४ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

IGR Maharashtra Recruitment 2024 Notification 

पदाचे नाव सेवानिवृत्त अधिकारी
पद संख्या १६
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता  मा. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर पुणे – ४११ ००१
नोकरी ठिकाण पुणे
शेवटची तारीख –  १२ फेब्रुवारी २०२४
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख १४ फेब्रुवारी २०२४
मुलाखतीचा पत्ता महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, विधान भवन, समोर पुणे- ४११ ००१
अधिकृत वेबसाईट – https://igrmaharashtra.gov.in/

Vacancy Details For IGR Maharashtra Bharti 2024

  • Retired Officer –
    • 16 Posts

Selection Process For IGR Maharashtra Job 2024

  • The selection process for the above posts will be through interview.
  • Appear for the interview at the respective address given by the candidates
  • Interested and eligible candidates should appear for interview.
  • Date of interview is 12th of February 2024.
  • Applicants must bring all the required documents while appearing for the interview.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For igrmaharashtra.gov.in Recruitment 2024

📲जॉईन टेलिग्राम  📩जॉईन करा
🎯PDF जाहिरात ☑️ जाहिरात वाचा
🌏अधिकृत वेबसाईट ❄️अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment