IPHB Goa Bharti 2023

 IPHB गोवा अंतर्गत ०३ रिक्त पदांवर भरती

IPHB Goa Bharti 2023 –  IPHB Goa (Goa Institute of Psychiatry and Human Behaviour) has declared a new recruitment notification for the vacant post of “Lecturer in Psychiatry &  Occupational Therapist ” posts.  There are total of 03 vacancies are available. The job location for this recruitment is Goa. Interested and eligible candidates may attend Walk-in-Interview at the given mentioned address on the 26th of May 2023.The official website of IPHB Goa is iphb.goa.gov.in. Read Further details at below

IPHB Goa Job 2023

IPHB Goa Group C Bharti 2023 – मानसोपचार व मानवी स्वभाव संस्था गोवा द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “मानसोपचार शास्त्रातील व्याख्याता आणि व्यावसायिक थेरपिस्ट पदाच्या ०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २६ मे २०२३ आहे. पदाप्रमाणे ज्या उमेदवारांकडे संबंधी विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे. इच्छुक उमेदवारांनी  या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

IPHB Goa Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव मानसोपचार शास्त्रातील व्याख्याता आणि व्यावसायिक थेरपिस्ट
पद संख्या ०३ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा – ४५ वर्षे
नोकरी ठिकाण गोवा
मुलाखतीची तारीख –  २६ मे २०२३
मुलाखतीचा पत्ता संचालक यांचे कार्यालय, आयपीएचबी, श्राईन ऑफ होली क्रॉसच्या समोर, बांबोळी, गोवा
अधिकृत वेबसाईट – iphb.goa.gov.in

Eligibility Criteria For IPHB Goa Application 2023

Name of Posts  No of Posts 
मानसोपचार शास्त्रातील व्याख्याता ०२
व्यावसायिक थेरपिस्ट ०१

IPHB Goa Bharti 2023

Selection Process For IPHB Goa Vacancy 2023 :

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीची तारीख २६ मे २०२३ आहे.
  • नोंदणीची वेळ दुपारी १२.०० पासून ते ४.०० पर्यंत आहे.
  • जे उमेदवार नोंदणी वेळेच्या समाप्तीनंतर उपस्थित होतील त्यांना मुलाखतीस हजर राहता येणार नाही.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीला उपस्थित राहावे.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For IPHB Goa Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment