Jalkalyan Vidhyalay Latur Bharti 2023

जनकल्याण निवासी विद्यालय लातूर अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Jalkalyan Vidhyalay Latur Bharti 2023 Jalkalyan Nivasi Vidhyalaya Latur has invited application for the posts of “Parents/Guardians”. There are total of 04 vacancies are available. Candidates will be recruited through direct interview. The interview conducted on 08th of June 2023. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Jalkalyan Vidhyalay Latur Job 2023

Jalkalyan Vidhyalay Latur Recruitment 2023: जनकल्याण निवासी विद्यालय लातूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “पालक/पर्यवेक्षक” पदाच्या ०४ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेद्वारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख ०८ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

Jalkalyan Nivasi Vidhyalaya Latur Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव पालक / पर्यवेक्षक
पद संख्या ०४ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख –  ०८ जून २०२३
मुलाखतीचा पत्ता – जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळ (बु.) ता.जि.लातूर

Eligibility Criteria For Jalkalyan Vidhyalay Latur Application 20223

Jalkalyan Vidhyalay Latur Bharti 2023

Selection Process for Apply For Jalkalyan Nivasi Vidhyalaya Latur Vacancy 2023 :

  • या भरतीकरिता उमेदवारांची निवड हि मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहेत.
  • मुलाखतीची तारीख ०८ जून २०२३ आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीतरीत स्वखर्चाने हजर राहावे.
  • तसेच उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेच्या मूळ प्रमाणपत्र तसेच झेरॉक्स प्रति जोडलेल्या अर्जासह वेळेत उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची वेळ सकाळी १०.०० वाहत आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Jalkalyan Nivasi Vidhyalaya Latur Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा

 

Leave a Comment