Lok Sabha Secretariat Recruitment 2021

Lok Sabha Secretariat Recruitment 2021Recruitment has started for various posts in the Lok Sabha Secretariat. The recruitment will include 9 vacancies of Head Consultant, Social Media Marketing (Senior Consultant), Social Media (Junior Consultant), Graphic Designer, Senior Content Writer (Hindi), Junior Content Writer (Hindi), and Social Media Marketing (Junior Associate) posts. More details are given below.

Lok Sabha Secretariat Bharti 2021 : Lok Sabha Secretariat Recruitment 2021: लोकसभा सचिवालयामध्ये विविध जागांवर भरती निघाली आहे. या भरतीमध्ये हेड कन्सल्टंट, सोशल मीडिया मार्केटिंग (सीनियर कन्सल्टंट), सोशल मीडिया (ज्युनियर कन्सल्टंट), ग्राफिक डिझायनर, सीनियर कंटेंट रायटर (हिंदी), ज्युनिअर कंटेंट रायटर (हिंदी) आणि सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनिअर असोसिएट) आदी 9 पदांवर भरती करण्यात येणार आहे.

Lok Sabha Consultant Recruitment: पदांची संख्या…

  • हेड कन्सल्टंट – 01
  • सोशल मीडिया मार्केटिंग –  01
  • सोशल मीडिया – 01
  • ग्राफिक डिझायनर – 01
  • सीनियर कंटेंट रायटर  – 01
  • ज्युनिअर कंटेंट रायटर – 01
  • सोशल मीडिया मार्केटिंग  – 03

Lok Sabha Secretariat Bharti 2021 – शिक्षणाची अट…

लोकसभा सचिवालयात या भरतीसाठी शिक्षणाची अट वेगवेगळी आहे. य़ामध्ये 12 वी पास ते ग्रॅज्युएट आणि एमबीएपर्यंत शिक्षण लागणार आहे.

Age Limit – वयाची अट…

लोकसभा सचिवालयात कन्सल्टंट भरतीसाठी वयाची अट 22 ते 58 वर्षे ठेवण्यात आली आहे.

Pay Scale – पगार…

सोशल मीडिया मार्केटिंग पदासाठी 35,000 रुपये प्रति महिना आणि हेड कन्सल्टंट पदासाठी 90000 रुपये प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे.

How to Apply : अर्ज कसा कराल…

या पदांसाठी ऑफलाईनद्वारे अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर 21 दिवसांनी असणार आहे. 18 जानेवारीला नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यानुसार 8 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट loksabha.nic.in वर जाऊन अर्ज डाऊनलोड करू शकतात.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात वाचा

Leave a Comment