Maha PWD Dhule Bharti 2023

सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Maha PWD Dhule Bharti 2023 PWD Dhule (Public Works Board, Dhule) is going to conducted new recruitment for the posts of “Branch Engineer (Civil)”. There are total of 07 vacancies are available. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 12th of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

PWD Job 2023

Maha PWD Dhule Recruitment 2023: अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे कार्यालयांतर्गत  मंडळ व विभागीय कार्यालया द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “शाखा अभियंता (स्थापत्य)” पदाच्या ०७ रिक्त जागा भरण्यासाठी उमेद्वारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १२ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

PWD Dhule Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव शाखा अभियंता (स्थापत्य)
पद संख्या ०७ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
निवड प्रक्रिया – मुलाखत
नोकरी ठिकाण धुळे
मुलाखतीची तारीख –  १२ जून २०२३
मुलाखतीचा पत्ता अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे या कार्यालयात
अधिकृत वेबसाईट – dhule.gov.in

Eligibility Criteria For Public Works Board, Dhule Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
शाखा अभियंता (स्थापत्य) ०७ Retired Officer

 

Selection Process For Branch Engineer Vacancy 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीची तारीख १२ जून २०२३ आहे.
  • मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे.
  • मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  • इच्छुक सेवानिवृत्त शाखा अभियंता / उपअभियंता यांनी दि. १२/०६/२०२३ रोजी त्यांचा अर्ज सेवा तपशील, सेवानिवृत्ती वेळीचे अंतिम वेतन प्रमाणपत्र, निवृत्तीवेतनपत्र, अनुभव इ. सह अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे या कार्यालयात मुलाखतीस सकाळी ११.०० वाजता हजर राहावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For dhule.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

 

 

 

Maharashtra PWD Bharti 2022: Public Works Department, Mumbai invites application forms from eligible candidates for the posts of Retired Assistant Room Officer. The number of vacancies under Maharashtra PWD Bharti 2022. Interested and eligible candidates may submit their applications through a given email or given address. Interested candidates are requested to apply in the prescribed format by 28th May 2022. More details about Maharashtra PWD Bharti 2022,  Maharashtra PWD Job 2022, and Maharashtra PWD Recruitment 2022 like application, qualification, and application form are given below:

Maharashtra PWD Job 2022

Maharashtra PWD Recruitment 2022: सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई  द्वारे प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार येथे “ सेवानिवृत सहाय्यक कक्ष अधिकारी” पदाच्या एकूण रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधीत विषयात पदवी असेल ते या भरतीस  पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – सेवानिवृत सहाय्यक कक्ष अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • वेतन श्रेणी – रु. 40000/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे 2022
  • अधिकुत वेबसाईट – pwd.maharashtra.gov.in 

How To Apply For Public Works Department, Mumbai Recruitment 2022?

  • Eligible applicants for the posts can apply by submitting an application to the given email address
  • Send applications duly filled with all required information
  • Mention education qualifications, experience, age, etc details in the applications
  • Also, need to send their all documents & certificates as necessary to the posts
  • Complete information with regard to all essential eligibility conditions, incomplete applications will be rejected.
  • Submit the application form before the last date
  • Address: Given Above

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Public Works Department Mumbai Bharti 2022

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


शासनाद्वारे अजून एक मोठ्या भरतीची घोषणा – सार्वजनिक बांधकाम विभागातील 2776 रिक्त पदे तातडीने भरणार !

Maharashtra PWD Bharti 2022 (Maharashtra PWD Recruitment 2022)- Minister of State Shri. Bharane said that the posts of Assistant Engineer Category 2, Junior Engineer, Branch Engineer, Civil Engineering Assistant in the Public Works Department in the state are largely vacant. This is having a huge impact on the work that is being done locally. It is difficult to work with less manpower. In view of this situation, the Public Works Department has prepared the diagram and sent it to the Finance Department for approval. As soon as this is approved, recruitment will take place immediately, informed Minister of State Dattatraya Bharane in the meeting. Know More details about Maharashtra PWD Bharti 2022, PWD Maharashtra Bharti 2022, PWD Maharashtra Recruitment 2022, Public Works Department Maharashtra Bharti 2022, Public Works Department Recruitment 2022, pwd recruitment 2022 for civil engineers maharashtra, maharashtra pwd je salary, pwd je maharashtra, PWD Maharashtra Vacancy 2022, Maharashtra PWD Vacancy 2022, Maharashtra PWD Mega Bharti 2022 at below

राज्यात एप्रिल नंतर तीन टप्प्यांत मेघा भरती -५० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार

Maharashtra PWD Bharti 2022 | maharashtra pwd recruitment 2022

राज्यातील पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंतासहायक अभियंता श्रेणी-2 व कनिष्ठ अभियंत्यांची १ हजार २४०स्थापत्य अभियांत्रिकी सहायकची १ हजार ५३६ रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. या विभागाचा आकृतीबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीची कार्यवाही करणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.

Maharashtra Pwd Recruitment 2022 Details

विभागाचे नाव महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग
एकूण पोस्ट 2776 vacancy
पदाचे नाव शाखा अभियंतासहायक अभियंता श्रेणी-2 व कनिष्ठ अभियंत्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
अर्ज भरण्याची प्रारंभिक तारीख जून २०२२ चा पहिला आठवडा
अर्ज भरण्याची शेवटची तारीख जून २०२२ चा शेवटचा आठवडा
अधिकृत साईट www.mahapwd.com

Maharashtra PWD Mega Bharti 2022 | www.pwd.maharashtra.gov.in 2022

Minister of State Shri. Bharane said that the posts of Assistant Engineer Category 2, Junior Engineer, Branch Engineer, Civil Engineering Assistant in the Public Works Department in the state are largely vacant. This is having a huge impact on the work that is being done locally. It is difficult to work with less manpower. In view of this situation, the Public Works Department has prepared the diagram and sent it to the Finance Department for approval. As soon as this is approved, recruitment will take place immediately, informed Minister of State Dattatraya Bharane in the meeting.

For 2776 Posts – As per the Latest New the Maharashtra Government will start the recruitment process for the 2776 Vacancies under the Maharashtra PWD Recruitment 2022. This recruitment will be carried for the posts of Assistant Engineer Category 2, Junior Engineer, Branch Engineer & Civil Engineering. The More Updates and details will be available soon on MahaBharti. The all given details are published by DGIPR Official Twitter.

Maha PWD Bharti 2022

Minister of State Shri. Bharane said that up-to-date information of vacancies should be obtained from the Public Works Department. Promotion action has also been taken. However, despite the transfer order, some engineers did not show up. The Minister of State, Shri. Bharane gave in this meeting.

PWD Maharashtra Recruitment 2022

मंत्रालयातील दालनात शाखा अभियंताकनिष्ठ अभियंतासहायक अभियंता श्रेणी-2, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक वर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत राज्यमंत्री श्री.भरणे बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखेउपसचिव रोहिणी भालेकर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व मुख्य अभियंता व सर्व अधिक्षक अभियंता दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. भरणे म्हणालेराज्यात सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता श्रेणी 2, कनिष्ठ अभियंताशाखा अभियंतास्थापत्य अभियांत्रिकी सहायक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे स्थानिक ठिकाणी सुरु असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. कमी मनुष्यबळात काम करणे कठीण आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने आकृतीबंध तयार केला असून वित्त विभागाला मान्यतेसाठी पाठवलेला आहे. याला मान्यता मिळताच तत्काळ पदभरती होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.

राज्यमंत्री श्री. भरणे म्हणालेसार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विभागनिहाय रिक्त पदांची अद्ययावत माहिती घ्यावी. बढतीची देखील कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र बदलीचे आदेश निघूनही काही अभियंता नियुक्त ठिकाणी हजर झालेले नाहीत. बदलीचे कार्यादेश मिळूनही विहित कालावधीत बदलीच्या ठिकाणी रुजू न झालेल्या अभियंत्यांवर कारवाई करण्याचे आदेश यावेळी राज्यमंत्री श्री. भरणे यांनी या बैठकीत दिले.

pwd recruitment 2022 for civil engineers maharashtra

Maharashtra PWD Mega Bharti 2022

सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!!

 Maha PWD Anukampa List 

1 thought on “Maha PWD Dhule Bharti 2023”

Leave a Comment