Maha Van Rakshak Bharti 2022

Maha Van Rakshak Vacancy 2022 | Maha Vanrakshak Vacancy 2022 –Indian Forest Survey report released. It has been mentioned that the forest cover area of ​​Maharashtra has increased. Although this is a significant issue, the vacancies in the forest department are causing difficulties in protecting the forest resources. Against this backdrop, Minister of State for Forests Dattatraya Bharane has directed to fill up 2,762 vacancies in various posts of Forest Department across the state. So soon the forest rangers will get officers along with the right forest rangers.

नाशिक वनवृत्तातील हरसूल, उंबरठाण, सुरगाणा आदी अतिसंवेदनशील कामस्वरूपी वनपरिक्षेत्र अधिकारी नसल्याने तस्करांना मोकळे रान मिळत आहे. ६३२ वनरक्षकांची पदे वनवृत्तात मंजूर असून ६२ पदे रिक्त असल्याने कर्मचान्यांवरील ताण वाढला आहे. गस्त घालताना वनरक्षकांअभावी मर्यादा पडतात. नवीन भरती प्रक्रियेसाठी ६२ वनरक्षकांसह इतर २३२ रिक्त जागांचा अहवाल मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. भरती प्रक्रियेनंतर नाशिकच्या वनसंपदेला नवीन रखवालदार मिळणार आहेत. अधिक माहिती खाली वाचा व नवीन जाहिराती करीता  सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!!

दुसरीकडे सन २०१९ मध्ये सर्वेक्षक भरतीमध्ये एकही उमेदवार आला नसल्याने नाशिकला वगळण्यात आले होते, तर वनरक्षकांच्या ४४ जागांच्या भरतीतही ११ जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे वन खात्याच्या भरतीला उमेदवारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नुकत्याच काही वनपालांना वनपरिक्षेत्र अधिकारी तर वनरक्षकांना वनपाल म्हणून पदोन्नती मिळाली.

त्या जागाही रिक्त झाल्या आहेत. नव्याने होणाऱ्या भरतीमध्ये उमेदवारांची संख्या वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, वन विभागातील रिक्त पदांअभावी कार्यपद्धतीवर ताण वाढल्याचा अहवाल शासनाला मिळाला आहे. वन राज्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार राज्यातील विविध वनवृत्तांतील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्याबाबतच्या कार्यवाहीला वन मंत्रालयाने सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अभ्यास आणि सरावाला सुरुवात करा.


वन विभाग भरती २०२२ लवकरच- 1600+ रिक्त जागांवर या पदांची भरती होण्यास मान्यता !!

Maha Van Rakshak Bharti 2022 | Maha Vanrakshak Bharti 2022  :  Finally Maharashtra Van Vibhag Recruitment 2022 will be start soon. As Forest Ranger and Surveyor Recruitment 2022 vacant Post Notice has been issued. Under this Forest Ranger 1531 posts will getv filled and Surveyor 75 vacancies will be filled. Konw More details about Maha Van Rakshak Bharti 2022, Maharashtra Van Vibhga Surveyor Bharti 2022, Maharashtra Van Vibhag Vibhag Bharti 2022 | Maharashtra Van Vibhag Vibhag Recruitment 2022. MahaForest Bharti 2022, Van Vibhag Bharti 2022, Maha Vanrakshak Bharti 2022 at below:

महाराष्ट्र वनविभाग भरती 2022 लवकरच सुरू होणार आहे. फॉरेस्ट रेंजर आणि सर्व्हेअर भर्ती 2022 रिक्त पदाची सूचना जारी केली आहे. या अंतर्गत वन रेंजर 1531 पदे भरली जातील आणि सर्वेयर 75 पदे भरली जातील. अधिक माहिती खाली वाचा व नवीन जाहिराती करीता  सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!!

Maharashtra Forest Department Recruitment 2022 Information
Vacancies Name Forest Ranger and Surveyor
Total Vacancy

1600+

Qualification 10th/ 12th
Age Limit 18-30 Years
Application Mode Online

District Wise Van Vibhga Bharti 2022 Details | Maharashtra Forest Department Recruitment 2022

Van Vibhag Nashik Bharti 2022

 Apply

Van Vibhag Sindhudurg Bharti 2022

Apply

Van Vibhag Ratnagiri Bharti 2022

Apply

वनरक्षक आणि सर्वेक्षक भरती 2022 | Maha Vanrakshak Bharti 2022

  • वनरक्षक :- 1531 पदे
  • सर्वेक्षक :- 75 पदे

Maha Van Rakshak Bharti 2022

 

Download Full Notice About Van Rakshak Bharti 2022


Maha Van Rakshak Bharti 2022 – Maharashtra Government will soon start Recruitment process for Van Rakshak Bharti 2021. Candidates who are wating for Van Rakshak Recruitment 2021, Vanpal Adhikari Bharti 2022 can go through below New Update on Maha Van Rakshak Bharti 2022…

Maha Van Rakshak Bharti 2022 | वन विभाग भर्ती 2022 महाराष्ट्र

जे विद्यार्थी वन विभाग भरती २०२२ ची वाट बघत आहे त्यांच्यासाठी महत्वाचा अपडेट …...राज्यसेवा 2022 परीक्षेसाठी जाहिरात डिसेंबर 2021 मध्येच येण्याची शक्यता...त्या अनुषंगाने वन  विभागातील राज्य सेवेतील सर्व संवर्गाची राज्यसेवा परीक्षा -२०२२ चे मागणीपत्र  मागविण्यात आले. वन विभागातील भरती बाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी महाभरती ची अधिकृत अँप येथे क्लिक करून डाउनलोड करा …

Vanpal Adhikari Bharti 2022

1 thought on “Maha Van Rakshak Bharti 2022”

Leave a Comment