सावधान! – महानिर्मिती चंद्रपूर १४४ पदांची फेक जाहिरात प्रकाशित ! – MahaGenco Chandrapur Bharti 2021

महानिर्मिती चंद्रपूर १४४ पदांची फेक जाहिरात प्रकाशित !

MahaGenco Chandrapur Bharti 2021 – MahaNirmiti Chandrapur Bharti 2021 Fake advertisement for 144 vacancies is published. Candidates should be aware of this Advertisement.

महानिर्मिती चंद्रपूर विभागाची फेक जाहिराती विविध वृत्तपत्रात प्रकाशित झाली आहे. तरी उमेदवारांनी कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये. या जाहिरात मध्ये नमूद संकेतस्थळ www.Maha-Genco.com हे फेक संकेतस्थळ आहे. या वेबसाईट वर उमेदवारांनी कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये!! 

Leave a Comment