Mahapareshan Bharti 2022

महापारेषण कंपनीत 98 शिकाऊ उमेदवारांची नोकर भरती

Mahapareshan Bharti 2022 – Good Opportunity for Candidates looking for Job in Mahapareshan ! Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited (MahaTransco) is invited applications form for Apprentice – Electrician. The number of vacancies announced by Mahatransco Recruitment 2022 is 69. Candidates looking For Mahatransco Apprentice Bharti 2022, Mahapareshan Beed Bharti 2022,  Mahapareshan Beed Recruitment 2022 can apply online from given Mahapareshan Online Link. The last date for Online registration is 20th February 2022. Additional details about Mahapareshan Bharti 2022 are as given below:

For Further Details on Mahapareshan Apprentice Recruitment २०२२  can check below and apply before end date

Mahapareshan Recruitment 2022 – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (MahaTransco), बीड द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन) पदांच्या 69 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार  ITI Pass (Electrician) उत्तीर्ण असतील ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा..सरकारी भरती संदर्भातील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी लगेच व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा .

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत सोलापूर इथे दहावी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

 • पदाचे नाव – अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन)
 • पद संख्या –69 जागा
 • शैक्षणिक पात्रता –10+2 with ITI
  • इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस या पदासाठी अर्ज करणार्‍या इच्छुक उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसेच संबंधित पदाच्या गरजेनुसार ITI प्रशिक्षण घेतलं असलेले देखील आवश्यक आहे.
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन, ऑफलाईन
 • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ४०० के व्ही, ग्रे के, संवसू विभाग, मुकुंदराज नगर, मु प्रो . गिरवली ता. अंबाजोगाई जी बीड – ४३१५१९

 • शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2022
 • अधिकृत वेबसाईट –https://www.mahatransco.in/

अशी होणार निवड प्रक्रिया

यासाठी उमेदवारांचे दहावीचे गुण आणि ITI मधील चारही सत्रांच्या गुणांची बेरीज करून सरासरी काढण्यात येईल. त्यानुसार उमेदवरांची निवड केली जाईल. इतर कुठलेही गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत.

आवश्यक कागदपत्रं

उमेदवारांची निवड प्रक्रिया झाल्यावर मुलखातीला येताना पासपोर्ट साईझ फोटो, कोणतंही एक ओळखपत्र, ऑनलाईन रजिस्ट्रेशनची कागदपत्रं, शैक्षणिक पात्रतेसंबंधीची कागदपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र या सर्व कागदपत्रांची एक प्रत सोबत बाळगणं आवश्यक आहे.

How to Apply For Mahapareshan Apprentice Recruitment 2022

 • Go to the official site of Mahatransco  website.
 • Select “News & Latest Announcements” section on the Home page.
 • Find and select the required notification on that page.
 • Create an account and fill the application form.
 • Upload the required documents and click submit button.
 • Print the registration form for future purpose.

रिक्त पदांचा तपशील – Mahapareshan Beed Bharti 2022

Sr. No Name Of Posts Vacancy
01 Apprentice – Electrician 69

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links Mahapareshan Apprentice Beed  Recruitment 2022

अर्ज करा
जाहिरात वाचा-2
जाहिरात वाचा-1
अधिकृत वेबसाईट

 


Mahapareshan Latur Bharti 2022 –  Online applications are invited by Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd Latur. In Mahapareshan Latur Bharti 2022, there is 29 number of vacant posts to be filled for Apprentice Posts. Candidates looking For Mahatransco Apprentice Latur Bharti 2022 can apply online from given Mahapareshan Apprentice Online Link. The last date for Online registration is 20th February 2022. Additional details about Mahapareshan Latur Recruitment 2022 are as given below:

Mahapareshan Recruitment 2022 – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (MahaTransco), लातूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन) पदांच्या 28 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार  ITI Pass (Electrician) उत्तीर्ण असतील ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा..सरकारी भरती संदर्भातील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी लगेच व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा .

 • पदाचे नाव – अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन)
 • पद संख्या –29 जागा
 • शैक्षणिक पात्रता –10+2 with ITI
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2022
 • अधिकृत वेबसाईट –https://www.mahatransco.in/

How to Apply For Mahapareshan Apprentice Latur Recruitment 2022

 • Go to the official site of Mahatransco  website.
 • Select “News & Latest Announcements” section on the Home page.
 • Find and select the required notification on that page.
 • Create an account and fill the application form.
 • Upload the required documents and click submit button.
 • Print the registration form for future purpose.

रिक्त पदांचा तपशील – Mahapareshan Latur Vacancy 2022

Sr. No Name Of Posts Vacancy
01 Apprentice – Electrician 28

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links Mahapareshan Latur Apprentice Recruitment 2022

अर्ज करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment