Maharashtra ANM And GNM Training 2021

खुशखबर !! वैद्यकीय क्षेत्रातील 5200 वैद्यकीय अधिकारी आणि 15 हजार नर्सेस उपलब्ध करुन देणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री

Maharashtra ANM And GNM Training 2021 – Medical Education Minister Amit Vilasrao Deshmukh has decided to provide additional manpower in the medical field to cope with the high prevalence of Covid-19 in the state. According to this, it will be possible to provide five thousand two hundred medical officers and fifteen thousand nurses immediately.

राज्यात कोविड-१९ चा मोठ्या प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतला आहे. यानुसार पाच हजार दोनशे वैद्यकीय अधिकारी आणि पंधरा हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.

राज्यातील शेवटच्या वर्षात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा येत्या 20 एप्रिलला संपणार आहे. या परीक्षेचा निकाल तातडीने लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात हे डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत.

राज्यातील विविध नर्सिंग कॉलेजमधील जी.एन.एम आणि ए.एन.एम हा अभ्यासक्रम आणि इंटर्नशीप पूर्ण झालेल्या 15 हजार नर्सेसच्या रजिस्ट्रेशनचे काम तातडीने पूर्ण करुन त्यांच्या सेवाही आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नर्सेसेच्या सेवा त्या – त्या जिल्ह्यात कंत्राटी तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येतील.

राज्यात विविध जिल्ह्यात आणि विशेषत: शहरी भागात कोविड परिस्थितीचा सामना करतांना वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे. या निर्णयामुळे डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.

 

 


Maharashtra ANM And GNM Training 2021Maharashtra Public Health Department, Arogya Seva Ayuktalay, Mumbai has issued notification for Nursing Training at Various districts of Maharashtra State. Under States District Hospital, District Women’s Hospital Training will be provided for ANM (AUXILARY NURSE MIDWIFERY) And GNM (GENERAL NURSSING MIDWIFERY) Courses. Candidates who wants to get admission for Nursing Training for must apply here Online Through given Link as per their districts for Maharashtra Nursing Admission 2021. The online application is starting from 18th December and it will be closed on 28th December 2020. Brief details about Maharashtra Nursing Training 2021 like Time Table, Admission Booklet, And Advertisement Notification for Maharashtra ANM And GNM Training 2021  is as given below:

Maharashtra ANM And GNM Admission  2021  – आयुक्त आरोग्य सेवा तथा  अभियान  संचालक, राष्ट्रीय आरोग्य मिशन, आयुक्तालय मुंबई , यांच्या अधिपत्याखालील राज्यातील जिल्हा रुग्णालय , जिल्हा स्त्री रुग्णालय यांच्या अधिनस्थ असलेले परिचर्या प्रशिक्षण केंद्रामध्ये सहाय्यक नर्स मिडवाइफरी (एएनएम 2 वर्ष कालावधी) आणि जनरल नर्स व मिडवाइफरी (जीएनएम 3 वर्ष कालावधी) या प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. जिल्ह्यानुसार या प्रशिक्षणासंबंधित अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.

जीएनएम आणि एएनएम वाशिम प्रवेश 2021 तपशील- MH ANM GNM Course Details 2021

 • कोर्सचे नाव: नर्सिंग आणि मिडवाइफरी (जीएनएम) – 03 वर्ष
 • कोर्सचे नाव: सहाय्यक नर्स-मिडवाइफरी – 02 वर्ष

जीएनएम आणि एएनएम प्रशिक्षण 2021 साठी पात्रता निकष-Maharashtra ANM GNM 2021 Eligibility Criteria

 • उमेदवारांकडे 40% गुणांसह 10 + 2 (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) असणे आवश्यक आहे
 • उमेदवारांचे वय 31 डिसेंबर 2020 या कालावधीत 17 ते 35 वर्षे असावे
 • उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा

अर्ज शुल्क

 • जीएनएम
  • खुल्या प्रवर्गाचे उमेदवार: रु. 400 / –
  • राखीव प्रवर्गातील उमेदवार: रु. 250 / –
 • एएनएम
  • खुल्या प्रवर्गाचे उमेदवार: रु. 300 / –
  • राखीव प्रवर्गातील उमेदवार: रु. 200 / –

एकूण जागा 

-23 जीएनएम परिचर्या प्रशिक्षण  केंद्राची प्रवेश क्षमता एकूण 390 एवढी  आहे

-35 एएनएम परिचर्या प्रशिक्षण  केंद्राची प्रवेश क्षमता एकूण 660 एवढी आहे

GNM And ANM Admission Schedule 2021

Maharashtra ANM And GNM Training 2021

आपल्या जिल्ह्यानुसार जाहिराती खाली बघा –

Online Link For Maharashtra ANM And GNM Training 2021

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..