“या” जिल्ह्यातील ANM आणि GNM प्रवेशासाठी येथे करा अर्ज !!
Maharashtra ANM And GNM Training Bharti 2023 – Nursing Training Centre, District Hospital, Hingoli has invited application for the posts of “ANM & GNM”. There are total of 30 vacancies are available. Interested and eligible candidates can send their application to the mentioned address before the last date. The last date for receipt of the application will be 29th August 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.
ANM And GNM Training Hingoli Job 2023
Maharashtra ANM And GNM Training Recruitment 2023: मा. आयुक्त आरोग्य सेवा संचलनालय, मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “जीएनएम, एएनएम” पदाच्या ३० रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.
ANM And GNM Training Hingoli Recruitment 2023 Notification |
|
पदाचे नाव – | जीएनएम, एएनएम |
पद संख्या – | ३० पदे |
शैक्षणिक पात्रता – | शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) |
अर्ज पद्धती – | ऑफलाईन |
वयोमर्यादा – | १७ ते ३५ वर्षे |
नोकरी ठिकाण – | हिंगोली |
शेवटची तारीख – | २९ ऑगस्ट २०२३ |
अर्ज पाठविण्याचा पत्ता – | नर्सिंग प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय, हिंगोली |
अधिकृत वेबसाईट – | hingoli.nic.in |
Eligibility Criteria For ANM And GNM Training Hingoli Application 2023
Name of Posts | No of Posts | Educational Qualification |
जीएनएम | १५ | १२वि विज्ञान |
एएनएम | १५ | १२वि विज्ञान |
How to Apply For ANM And GNM Training Hingoli Vacancy 2023 |
|
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For hingoli.nic.in Bharti 2023 |
|
☑️ जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
Maharashtra GNM Admission 2022 – Maharashtra Public Health Department, Vasantdada Patil Government Hospital, Sangli, Sangli has issued notification for Nursing Training at Various districts of Maharashtra State. Training will be provided for GNM (GENERAL NURSSING MIDWIFERY) Courses. Candidates who wants to get admission for Nursing Training for must apply here Online Through given Link as per their districts for Maharashtra Nursing Admission 2021. The offline application will get form below metioned address from 20th October till 25th October and last date for receipt of application is 26th October 2021. Brief details about Maharashtra Nursing Training 2022 like Time Table, Admission Booklet, And Advertisement Notification for Maharashtra ANM And GNM Training 2022 is as given below:
Maharashtra GNM Admission 2022 – वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली, यांच्या अधिपत्याखालील सामान्य परिचर्या प्रसविका अभ्यासक्रमासाठी विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.
- प्रवेशाचे नाव – सामान्य परिचर्या प्रसविका (G.N.M.)
- पद संख्या – 20 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12 वी पास
- वयोमर्यादा – 17 ते 35 वर्षे
- अर्ज पद्धती – सक्षम
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 30 ऑक्टोबर 2021
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2021
- अर्ज मिळण्याचे व स्वीकतीचे स्थान – परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली,
- गुणवत्ता यादी – 28 ऑक्टोबर 2021
- अधिकृत वेबसाईट – www.gmcmiraj.edu.in
अर्ज शुल्क
- जीएनएम
- खुल्या प्रवर्गासाठी – १०० रुपये
- मागासवर्गीयासाठी – ५० रुपये
एकूण जागा
-जीएनएम परिचर्या प्रवेश क्षमता एकूण 20 एवढी आहे
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For GMC Miraj Vacancy 2022 |
|
☑️ जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
Maharashtra ANM And GNM Training 2021 – Maharashtra Nursing Training has invited applications for Nagpur, Nanded, Akola and Bhandara of Maharashtra State. Under States District Hospital, District Women’s Hospital Training will be provided for ANM (AUXILARY NURSE MIDWIFERY) And GNM (GENERAL NURSSING MIDWIFERY) Courses commencing form November 2021. Thotal number of vacant seats are 110. Candidates who wants to get admission for Nursing Training for must apply here by offline mode as per their districts for Maharashtra ANM GNM Admission 2021. The offline application is starting from 7th October 2021 and it will get through respective center till 14th October 2021. The last date for sending full application is 20th and 23rd October 2021 for NGP/Akola/Nanded Bhandara respectivly . Brief details about Maharashtra Nursing Training 2021 like Time Table, Admission Booklet, And Advertisement Notification for Maharashtra ANM And GNM Training 2021 , Nagpur ANM Training 2021, Akola ANM Training, Nanaded ANM GNM Training Application Form, Bhandara ANM/GNM Application 2021 is as given below:
राज्यातील जिल्हा रुग्णालय , जिल्हा स्त्री रुग्णालय यांच्या अधिनस्थ असलेले परिचर्या प्रशिक्षण केंद्रामध्ये सहाय्यक नर्स मिडवाइफरी (एएनएम 2 वर्ष कालावधी) आणि जनरल नर्स व मिडवाइफरी (जीएनएम 3 वर्ष कालावधी) या प्रशिक्षणाकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.. जिल्ह्यानुसार या प्रशिक्षणासंबंधित अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.
Maharashtra ANM GNM Course Details 2021
- कोर्सचे नाव: नर्सिंग आणि मिडवाइफरी (जीएनएम) – 03 वर्ष
- कोर्सचे नाव: सहाय्यक नर्स-मिडवाइफरी – 02 वर्ष
जीएनएम आणि एएनएम प्रशिक्षण 2021 साठी पात्रता निकष – Maharashtra ANM GNM 2021 Eligibility Criteria
- उमेदवारांकडे 40% गुणांसह 10 + 2 (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) असणे आवश्यक आहे
- उमेदवारांचे वय 31 डिसेंबर 2020 या कालावधीत 17 ते 35 वर्षे असावे
- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
अर्ज शुल्क – Application Fees Required For ANM GNM Maha Training 2021
- जीएनएम
- खुल्या प्रवर्गाचे उमेदवार: रु. 400 / –
- राखीव प्रवर्गातील उमेदवार: रु. 250 / –
- एएनएम
- खुल्या प्रवर्गाचे उमेदवार: रु. 300 / –
- राखीव प्रवर्गातील उमेदवार: रु. 200 / –
जिल्ह्यावर अर्ज करण्याचे स्थान |
|
For Nanded | परिचर्या प्रशिक्षण केंद्र , श्री गुरु गोविंद सिंघ स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड |
For Nagpur | परिचर्या प्रशिक्षण केंद्र , डाग स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर |
For Akola | परिचर्या प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला |
For Bhandara | परिचर्या प्रशिक्षण केंद्र , सामान्य रुग्णालय भंडारा |
Maha District Wise ANM GNM Vacancy Details
Name Of Institute | No Of Vacancy | Download PDF | Last Date |
Nagpur ANM Training 2021 |
20 Posts | Click Here | 20 October 2021 |
Akola ANM Training |
20 Posts | Click Here | 20 October 2021 |
Nanaded ANM GNM Training Application Form |
20 Posts | Click Here | 20 October 2021 |
Bhandara ANM/GNM Application 2021 |
30 Posts | Click Here | 23 October 2021 |
Jalgaon ANM/GNM Application 2021 |
20 Posts | Click Here | 20 October 2021 |
खुशखबर !! ANM आणि GNM अभ्यासक्रमांसाठी CET नाही – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
Maharashtra ANM And GNM Training 2021 -Mr. Deshmukh said earlier, the admission process of ANM and GNM was based on the merits of the CET. However, from this year onwards, the admission process for this course will be based on the marks of Class XII. The Maharashtra State Board of Nursing and Paramedical Education also needs to look into whether the nurses serving in government and private hospitals are getting the minimum wage in the near future. Deshmukh said.
एएनएम (ऑक्सिलारी नर्सिंग मिडवाइफरी तथा सहायक नर्सिंग मिडवाइफरी) आणि जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) या अभ्यासक्रमांसाठी यंदा सीईटी (सामायिक प्रवेश परीक्षा) घेण्यात येणार नसल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाची आढावा बैठक आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव दौलत देसाई, वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर,वैद्यकीय शिक्षणसहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी आणि मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, यापूर्वी एएनएम आणि जीएनएमच्या प्रवेशप्रक्रिया या सीईटीच्या गुणांवर आधारित करण्यात येत होत्या. मात्र या वर्षापासून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया ही बारावीच्या गुणांवर आधारित असेल.कोविड सारख्या महामारीच्या काळात देशासह राज्याला वैद्यकीय डॉक्टर यांच्याबरोबरच नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी यांचे महत्त्व दिसून आले आहे. येणाऱ्या काळात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन मिळत आहे का याबाबतची पाहणीही महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाने करणे गरजेचे असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, आज किती रुग्णांमागे एक डॉक्टर असावा हे जसे निश्चित करण्यात आले आहे तसेच किती रुग्णांसाठी परिचारिका असाव्यात हेसुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे. डॉक्टरांबरोबरच परिचारिकाद्धा रुग्ण बरा होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने किती रुग्णांमागे परिचारिका असाव्यात याचा अभ्यास मंडळाने करणे गरजेचे आहे. इतर राज्यात नेमकी याबाबत काय परिस्थिती आहे याबाबतचा अभ्यास करुन याबाबतचा अहवाल तयार करावा अशा सूचनाही श्री.देशमुख यांनी यावेळी केल्या.
श्री. देशमुख म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्र हे असे एकमेव क्षेत्र आहे की या क्षेत्राची गरज प्रत्येक ठिकाणी लागत असते. कोविडनंतर आपल्या सर्वांना वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्व समजून आले आहे. आज शाळांमध्येसुद्धा परिचारिका असणे आवश्यक आहे. कारखाने, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक यासारख्या ठिकाणी सुद्धा तत्काळ उपचारांसाठी परिचारिका असणे आवश्यक आहे.आगामी काळात परिचारिकांसाठी नवनवीन नोकरीची संधी कशी उपलब्ध होऊ शकेल, कोणता अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्याची आवश्यकता असल्याने याबाबतचा अभ्यास करुन अभ्यासक्रमांचे नियोजन करावे.
खुशखबर !! वैद्यकीय क्षेत्रातील 5200 वैद्यकीय अधिकारी आणि 15 हजार नर्सेस उपलब्ध करुन देणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री
Maharashtra ANM And GNM Training 2021 – Medical Education Minister Amit Vilasrao Deshmukh has decided to provide additional manpower in the medical field to cope with the high prevalence of Covid-19 in the state. According to this, it will be possible to provide five thousand two hundred medical officers and fifteen thousand nurses immediately.
राज्यात कोविड-१९ चा मोठ्या प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतला आहे. यानुसार पाच हजार दोनशे वैद्यकीय अधिकारी आणि पंधरा हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.
राज्यातील शेवटच्या वर्षात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा येत्या 20 एप्रिलला संपणार आहे. या परीक्षेचा निकाल तातडीने लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात हे डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत.
राज्यातील विविध नर्सिंग कॉलेजमधील जी.एन.एम आणि ए.एन.एम हा अभ्यासक्रम आणि इंटर्नशीप पूर्ण झालेल्या 15 हजार नर्सेसच्या रजिस्ट्रेशनचे काम तातडीने पूर्ण करुन त्यांच्या सेवाही आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नर्सेसेच्या सेवा त्या – त्या जिल्ह्यात कंत्राटी तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येतील.
राज्यात विविध जिल्ह्यात आणि विशेषत: शहरी भागात कोविड परिस्थितीचा सामना करतांना वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे. या निर्णयामुळे डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.
आपल्या जिल्ह्यानुसार जाहिराती खाली बघा –
- Arogya Seva Ayuktalay ANM Mumbai Training
- Arogya Seva Ayuktalay GNM Mumbai Training
- Nanded ANM And GNM Training
- Yavatmal ANM And GNM Training
- Washim ANM And GNM Training
- Akola ANM Admission
- Pune ANM Training
- ANM and GNM Dhule Admission 2020
- ANM and GNM Admission Gadchiroli 2020
Online Link For Maharashtra ANM And GNM Training 2021
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents