Maharashtra Home Guard Bharti 2022-maharashtracdhg.gov.in

खुशखबर !! होमगार्डच्या मानधनासाठी शासनानाच महत्वाचा निर्णय !!

Maharashtra Home Guard Recruitment 2022 (महाराष्ट्र होमगार्ड भरती 2022) – Good News For Home Guard Bharti Aspiring Candidates || As The government has decided to increase the existing budget provision for homeguard honorarium. Therefore, it has been suggested that at least Rs 200 crore should be provided in the forthcoming budget session. Know Other details about Maharashtra Home Guard Recruitment 2022 at below

राज्यातील होमगार्डना ३६५ दिवस काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार सुरेश वरपूडकर यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे. राज्यातील होमगार्डना मागील सरकारने १८० दिवस बंदोबस्त दिला होता. परंतु मागील वर्षीपासून होमगार्डना कामच उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

maharashtra home guard bharti 2022 gr

Maharashtra Home Guard Recruitment 2022
Maharashtra Home Guard Bharti 2022 Details

होमगार्डच्या मानधनासाठी सध्या कमी असलेली अर्थसंकल्पीय तरतूद वाढविण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात किमान २०० कोटींची तरतूद करण्यात यावी असे सूचित केले आहे.

होमगार्डच्या मानधनाचा निधी वाढणार Maharashtra Home Guard Bharti 2022 Salary Details 

विविध धार्मिक कार्य आणि अत्यावश्यक सुरक्षिततेसाठी पोलिसांचे संख्याबळ कमी पडत असते. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी होमगार्डला पाचारण केले जाते. मात्र, या होमगार्डला त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळत नाही. अनेकदा तीन ते चार महिन्याची प्रतिक्षा करावी लागले. निधी अभावी मानधन मिळत नसल्याचे कारण पुढे येते. परिणामी, त्यांचे मानधन रखडते आणि नाराजीचा सूर पसरतो. सणासुदीच्या काळातील बंदोबस्तावरही ते उपाशी पोटीच काम करतात. पर्यायाने हे सर्व होमगार्ड ”बिन पगारी फूल अधिकारी” अशा पद्धतीने काम करतात.

वारंवार मागणी करूनही मानधन मिळत नसल्यामुळे जावे तर कुठे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होत असतो. होमगार्ड न्याय मागणीसाठी आंदोलन करतात. न्याय मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर शासनाकडून कारवाई केली जात असल्याने न्याय मागायचा तरी कुणाकडे अशी स्थिती त्यांची होती. आता निधी वाढ करणार असल्याने दिलासा मिळेल असे वाटत आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत होमगार्डच्या मानधनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यात येत्या अर्थसंकल्पात २०० कोटीची तरतूद करण्याची यावी यावर चर्चा झाली. तसेच पुरवणी मागण्याद्वारे सुद्धा आवश्यकतेनुसार अधिकची तरतूद उपलब्ध करून देण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. याशिवाय राज्यातील होमगार्डला १८० दिवस काम देण्याला मान्यता देण्यात आली.

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2022

होमगार्डला कर्तव्य भत्ता एका आठवड्यात देण्यात यावा याबाबतही उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. विमा योजना प्रस्तावित न करता होमगार्डंना कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाल्यास एक ठरावीक रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून मंजूर करावी. याकरिता पाच कोटींची निधी दरवर्षी वित्त विभागाने अर्थसंकल्पित करून घ्यावा असाही निर्णय बैठकी झाला.

मानधनाअभावी उपासमार -maharashtra home guard bharti 2022

जिल्ह्यातील सर्वात वरिष्ठ अधिकारी म्हणून अप्पर पोलिस अधिक्षक हे या विभागाचे काम पाहतात. पोलिस प्रशासनाने बोलावल्यानंतर त्यांच्याकडून अहवाल पाठविला जातो. त्यानंतर होमगार्डला मानधन मिळते. जेवढ्या दिवसाचे काम तेवढ्याच दिवसाचे मानधन अशा पद्धतीचे हे कार्य असते. विशेष, म्हणजे या मानधना व्यतिरिक्त त्यांना अन्य कुठल्याही शासकीय सुविधा मिळत नाहीत. अशा वेळी हातचा रोजगार सोडून कर्तव्य बजावल्यानंतरही मानधन मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येते.

What is the salary of home guard in Maharashtra?
The Recommended Salary is (Rs. 21700.00) Per Month for this Latest Govt Jobs 2022 in Maharashtra Home Guard.

Maharashtra Home Guard Notification 2022 Details.
Name of Latest Recruitment Maharashtra Home Guard Department Recruitment 2022
Job Position Home Guard
How can I become a home guard in Maharashtra?
Visit the official Maharashtra Home Guards and Civil Defence careers page, Click on MH Police Home guard Notification. There you will find online application form Home guard and with PDF notification, Click on Apply. Fill up your basic details (Education, contact details) for requirement of MH Police Home guard.

HOMEGUARD MEMBERSHIP REGISTRATION FORM


रिक्त असलेली होमगार्डची पदे भरती संदर्भात कार्यवाही लवकरच ! वाहनचालक, चतुर्थश्रेणी कर्मचारी पदांसाठी प्रस्ताव..!

home guard bharti 2022 mumbai | home guard bharti 2022 date

Maharashtra Home Guard Bharti 2022 : The central government has fixed the number of 53,000 homeguards for the state. Action should be taken regarding recruitment of Home Guard posts which are currently vacant. Homeguards who have completed 50 to 55 years of age should be judged on the condition of physical fitness test. Valse-Patil also instructed to prepare a proposal for providing drivers and class IV staff required for various government departments through Home Guard. So in upcoming days their will be Huge Recruitment drive in Maharashtra Home Guard Bharti 2022, Maha Home Guard Recruitment 2022, Maha Home Guard Bharti 2022,  home guard bharti 2022, maharashtra date, Maha Gruh Rakshak Bharti 2022

Maharashtra Home Guard Bharti 2022 | Mumbai Home Guard Bharti 2022

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाला होमगार्डची मोठ्या प्रमाणावर मदत होते. राज्यात कार्यरत होमगार्डना नियमित स्वरूपात 180 दिवस काम देण्यासाठी विशेष धोरण तयार करण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या.

होमगार्ड आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या विविध समस्यांच्या अनुषंगाने मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत होमगार्डसाठी असलेले अनुदान, कर्तव्य भत्ता अदा करण्यासाठी नियमित निधी उपलब्ध करून देणे तसेच एका आठवड्याच्या आत कर्तव्य भत्ता अदा करणे, मानसेवी अधिकाऱ्यांची नियुक्ती तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे लेखापरीक्षण, प्रलंबित सुरक्षा शुल्क वसुली यांसह विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Maha Home Guard Recruitment 2022 | Maharashtra Home Guard Application Form

होमगार्डना विमा योजनेचा कशाप्रकारे लाभ देता येईल, यासंदर्भात विमा कंपन्याशी तांत्रिक बाबींवर चर्चा करण्याचे निर्देशही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी यावेळी दिले. तसेच मानसेवी अधिकारी नियुक्तीची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. अपात्र 1704 होमगार्डना पुन्हा संघटनेमध्ये सामावून घेण्यात आले आहे. त्यांना नियुक्ती देण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी. तसेच नियमितपणे साप्ताहिक कवायती सुरु करण्यात याव्यात. राज्यासाठी केंद्र शासनाने 53 हजार होमगार्डची संख्या निश्चित केलेली आहे. सद्य:स्थितीत रिक्त असलेली होमगार्डची पदे भरती संदर्भात कार्यवाही करण्यात यावी. 50 ते 55 वर्षे पूर्ण झालेल्या होमगार्डची शारीरिक पात्रता तपासण्याच्या अटीबाबत साकल्याने निर्णय घेण्यात यावेत.

होमगार्डच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागासाठी आवश्यक असणारे वाहनचालक, चतुर्थश्रेणी कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही वळसे-पाटील यांनी दिल्या. महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये सध्या नऊ हजार जवान कार्यरत आहेत. राज्यातील 217 संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी या महामंडळाकडे आहे. सद्यस्थितीत विविध आस्थापनांकडे 69 कोटी सुरक्षा शुल्क थकीत आहे. ही वसुली प्राधान्याने करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीस अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव संजय सक्सेना, राज्य सुरक्षा बलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती, पोलीस महासंचालक के वेंकटेशम, अतिरिक्त पोलीस महासंचालक ब्रिजेश सिंग यांसह गृहविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Maharashtra Home Guard Recruitment 2022, Latest Career Maharashtra Home Guard Department Vacancies Recruitment, Maharashtra Home Guard Department Latest Bharti News Today, Maharashtra Home Guard Department Notification, Maharashtra Home Guard Government Recruitment, Maharashtra Home Guard Department Recruitment, Maharashtra Home Guard Job Opening, Maharashtra Home Guard Department Job Recruitment, Maharashtra Home Guard Department Web Portal, Maharashtra Home Guard Branch Upcoming Notification Recruitment Careers, Maharashtra Home Guard Bharti Recruitment 2022, Maharashtra Home Guard Employment News, Maharashtra Home Guard Employment Recruitment qualifying, Maharashtra Home Guard employment exchange, Maharashtra Home Guard Bharti Recruitment employment renewal, Maharashtra Home Guard Department rojgar employment, Maharashtra Home Guard Direct Recruitment, Maharashtra Home Guard employment rojgar, Maharashtra Home Guard freshers jobs, Maharashtra Home Guard Bharti News 2022

5 thoughts on “Maharashtra Home Guard Bharti 2022-maharashtracdhg.gov.in”

Leave a Comment