इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर!

Maharashtra SSC Board Result 2022 –

गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. त्यामुळे आता आज दहावीचा निकाल जाहीर केला आहे. या दहावीच्या निकालाच्या सर्व तत्पर लिंक्स आम्ही दिलेल्या आहेत. दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर, आईचं नाव, जन्म तारीख माहिती असणं आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे ऑनलाईन निकाल पाहता येऊ शकेल.

Leave a Comment