Mhada Exam Date And Admit Card Download

Mhada Exam Date And Admit Card Download : -The Maharashtra Housing & Area Development Authority had issued Notification for 565 Vacant posts on its official site i.e. mhada.gov.in. Under this various Posts has to be filled. Candidates Now wating for Admit Card and Exam Dates. Here is a New Update for YOU !! Mhada Has Published Exam Dates. Accordingly Exam is scheduled On 5th and 12th December 2021. Check Below Pdf For Mhada Exam Date And Admit Card Download, Mhada Exam Date,  Mhada Hall Ticket, Mhada Admit Card at below

Mhada Exam Important Things To Know

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध संवर्गातील 565 रिक्त पदांसाठी 12 डिसेंबरपासून परीक्षा सुरु होणार आहे.

या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करताना उमेदवारांना किमान तीन पदरी कापडाची मुखपट्टी (मास्क) परिधान करणे म्हाडाने अनिवार्य केले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या उमेदवारांची परीक्षेसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा मुख्य परीक्षा आणि म्हाडा भरती परीक्षा एकाच दिवशी आल्या आहेत. त्यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात म्हाडा प्रशासनाने बदल केला असून 12 डिसेंबरपासून परीक्षा सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करताना उमेदवारांना किमान तीन पदरी कापडाची मुखपट्टी परिधान करणे अनिवार्य केले आहे. परीक्षा केंद्रावर सॅनिटाईझरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधेचा वापर परीक्षेदरम्यान करावा लागेल.

तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्या जसे की, ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून आल्यास उमेदवारांनी याची माहिती परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक यांना कळवावी. त्यानुसार अशा उमेदवारांची परीक्षेची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना तसेच परीक्षा केंद्राबाहेर जाताना शारीरिक अंतर राखणे अनिवार्य असून वापरलेले टिश्यू पेपर, मुखपट्टी, हातमोजे, सॅनिटाईज पाऊच इत्यादी वस्तू कचराकुंडीमध्येच टाकाव्यात, अशा सूचना प्रशासनाने जारी केल्या आहे.

MHADA Admit Card 2021 For Junior Clerk Stenographer

MHADA will soon release the MHADA Junior Clerk Stenographer Admit Card 2021 on its official website. Candidates can check the MHADA official website for further updates regarding MHADA Junior Clerk Stenographer Admit Card 2021

Latest Update on 25th Nov 2021 – Mhada Exam Dtaes has been Re Scheduled Due To Over Lap Of MPSC State Service Mains 2020 Exam. Candidates Note that Exam will be held form 12th December 2021 instead of 5th December 2021. Check Mhada Exam New Dtaes at below:

Mhada Free Test Series For ALL POSTS 

 म्हाडा अपेक्षित प्रश्नसंच २०२१ साठी येथे क्लिक करा 

Mhada Exam New Dates

Mhada Exam Old Date 2021

 

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने 565 रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत विविध पदे भरायची आहेत.  म्हाडाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 5 आणि 12 डिसेंबर 2021रोजी परीक्षा होणार आहे. म्हाडा परीक्षेची माहिती, म्हाडा हॉल तिकीट, म्हाडा प्रवेशपत्र यासाठी खाली पीडीएफ तपासा.

Mhada Exam Date And Admit Card Download :

MHADA Admit Card 2021 – Direct Link

Name Of Organization The Maharashtra Housing & Area Development Authority
Posts To Be Filled Executive Engineer [Architecture], Deputy Engineer [Architecture], Administrative Officer, Assistant Engineer [Architecture], Assistant Legal Advisor, Junior Engineer [Architecture], Junior Architect Assistant, Architectural Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Writer, Surveyor , Tracer
Exam date 5th and 12th December 2021
Admit Card Download Here 

How To Download  the MHADA Hall Ticket  2021

  • महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) अधिकृत वेबसाइट @mhada.gov.in वर जा
  • होम पेजवर, MHADA Admit Card 2021 लिंक शोधा
  • संबंधित लिंक उघडा, नंतर तुम्हाला दुसर्‍या पृष्ठावर निर्देशित केले जाईल
  • विचारलेल्या फील्डमध्ये तुमचा तपशील द्या आणि सबमिट करा
  • त्यानंतर म्हाडा अॅडमिट कार्ड 2021 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  • शेवटी, म्हाडा अॅडमिट कार्ड 2021 डाउनलोड करा आणि नंतर वापरण्यासाठी त्याची एक प्रत जतन करा

Leave a Comment