Ministry of Tourism Maharashtra Bharti 2023

पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Ministry of Tourism Maharashtra Bharti 2023Department of Tourism and Cultural Affairs Mantralaya Mumbai has invited application for the posts of “Assistant Superintendent (Group-C), Junior Engineer (Group-C), Conservation Assistant (Group-C), Technical Assistant (Group-C), Guidance Lecturer (Group-C), Deputy Inspector (Group-C), Photographer ( Group-C), Records Officer Group-B (Non-Gazetted), Persian Compiler (Group-C), Chemist (Group-C), Research Assistant (Group-C), Collector (Group-C), Assistant Photographer (Group-C) , Librarian Clerk- Non-Gazetted (Group-C), Records Attendant (Group-C), Technical Assistant (Group-C), Superintendent (Group-B Non-Gazetted), Assistant (Group-C) (Office- No. Work) , Assistant Research -Officer (Group-B Non-Gazetted), Assistant (Group-C) (Office- Darshanika), Remarks Assistant (Group-C)”. There are total of 39 vacancies are available. The application is to be done online. Applications will start from 15th of August 2023. Also, last date to apply is 05th of September 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. Additional details about Maha Tourism Job 2023, Maha Tourism Recruitment 2023, Maha Tourism Application 2023 are as given below. 

Maha Tourism Job 2023

Ministry of Tourism Maharashtra Recruitment 2023: पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सहाय्यक अधिक्षक (गट-क),कनिष्ठ अभियंता (गट-क), जतन सहायक (गट-क), तंत्र सहायक (गट-क), मार्गदर्शक व्याख्याता (गट- क), उप आवेक्षक (गट-क), छायाचित्रचालक (गट-क), अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित), फार्शीज्ञात संकलक (गट- क), रसायनशास्त्रज्ञ (गट-क), संशोधन सहाय्यक (गट- क), संकलक (गट-क), सहाय्यक छायाचित्रकार (गट-क), ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क), अभिलेख परिचर (गट-क), तंत्रज्ञ मदतनीस (गट-क), अधिक्षक (गट-ब अराजपत्रित), सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य), सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित), सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका), टिप्पणी सहायक (गट-क)” पदाच्या ३९ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज १५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु  होतील. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ सप्टेंबर २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Maha Tourism Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव सहाय्यक अधिक्षक (गट-क),कनिष्ठ अभियंता (गट-क), जतन सहायक (गट-क), तंत्र सहायक (गट-क), मार्गदर्शक व्याख्याता (गट- क), उप आवेक्षक (गट-क), छायाचित्रचालक (गट-क), अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित), फार्शीज्ञात संकलक (गट- क), रसायनशास्त्रज्ञ (गट-क), संशोधन सहाय्यक (गट- क), संकलक (गट-क), सहाय्यक छायाचित्रकार (गट-क), ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क), अभिलेख परिचर (गट-क), तंत्रज्ञ मदतनीस (गट-क), अधिक्षक (गट-ब अराजपत्रित), सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य), सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित), सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका), टिप्पणी सहायक (गट-क)
पद संख्या ३९ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
नोकरी ठिकाण मुंबई
शेवटची तारीख –  ०५ सप्टेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

Eligibility Criteria For Maha Tourism Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
सहाय्यक अधिक्षक (गट-क) ०१ कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा, अभियांत्रिकी किंवा कृषी यातील पदवी किंवा त्याच्या समतुल्य म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता.
कनिष्ठ अभियंता (गट-क) ०१ शासन मान्यताप्राप्त संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणुन मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता
जतन सहायक (गट-क) ०२ शासन मान्यताप्राप्त संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदविका किंवा पदवी किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता.
तंत्र सहायक (गट-क) ०६
  • प्राचीन भारतीय इतिहासात पदव्युत्तर पदवी किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता, किंवा
  • प्राचीन भारतीय इतिहास किंवा संस्कृती, किंवा मध्ययुगीन भारतीय इतिहास विषयासह इतिहासात पदव्युत्तर पदवी, किंवा
  • संस्कृत किंवा पाली आणि प्राकृत विषयात पदव्युत्तर पदवी.
मार्गदर्शक व्याख्याता (गट- क) ०१ माध्यमीक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा त्याशी समतुल्य मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण
उप आवेक्षक (गट-क) ०६ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आणि शासनाद्वारे मान्यताप्राप्त इमारत पर्यवेक्षणातील (Bulding Supervision) कोर्समध्ये प्रमाणपत्र उत्तीर्ण
छायाचित्रचालक (गट-क) ०१
  • माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. आणि
  • कोणत्याही शासन मान्यताप्राप्त संस्थेचे फोटोग्राफीचे प्रमाणपत्र असणे आवश्यकः
अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित) ०१ ज्याने कला शाखेची इतिहास विषयाची “आधुनिक भारताचा इतिहास” या मुख्य विषयासह किमान व्दितीय वर्गातील पदवी धारण केली आहे
फार्शीज्ञात संकलक (गट- क) ०१ ज्याने कला शाखेची इतिहास हा मुख्य विषय घेऊन फारसी विषयासह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण केलेली आहे.
रसायनशास्त्रज्ञ (गट-क) ०१ ज्याने विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र या मुख्य विषयासह पदवी धारण केली आहे.
संशोधन सहाय्यक (गट- क) ०१ ज्याने कला शाखेची इतिहास विषयातील आधुनिक भारताचा इतिहास या पेपरसह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण केली आहे.
संकलक (गट-क) ०२ ज्याने कला शाखेची इतिहास विषयातील आधुनिक भारताचा इतिहास या पेपरसह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण केली आहे.
सहाय्यक छायाचित्रकार (गट-क) ०१
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेली विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा किमान दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी.
  • मान्यताप्राप्त संस्थेचे छायाचित्रणातील प्रमाणपत्र किंवा तत्सम अर्हता आवश्यक.
ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क) ०१
  • ज्याने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण केली आहे.
  • ज्याने ग्रंथालय शास्त्राची पदविका धारण केली आहे.
अभिलेख परिचर (गट-क) ०१ ज्याने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
तंत्रज्ञ मदतनीस (गट-क) ०१ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी
अधिक्षक (गट-ब अराजपत्रित) ०२ शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अर्हता उत्तीर्ण.
सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य) ०२ शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अर्हता उत्तीर्ण.
सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित) ०४ अर्थशास्त्र, इतिहास किंवा समाजशास्त्र यामधील स्नातक पदवी धारण केलेली आहे
सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका) ०२ अर्थशास्त्र, इतिहास किंवा समाजशास्त्र यामधील स्नातक पदवी धारण केलेली आहे
टिप्पणी सहायक (गट-क) ०१ पदवी धारण केलेली असावी.

 

How to Apply For Maha Tourism Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज १५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होती.
  • तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ सप्टेंबर २०२३ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.maharashtra.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट

 


Ministry of Tourism Maharashtra Bharti 2022 – Department of Tourism and Cultural Affairs Mumbai has issued new recruitment notification for various posts. Eligible candidates to fill up a total of 02 vacancies for the post of Section Officer, Assistant Section Officer under Ministry of Tourism Maharashtra Vacancy 2022. The application has to be done offline for Ministry of Tourism Maharashtra Bharti 2022. Interested candidates may send their application to mentioned address. Last date for sending application is on or before 20th April 2022. More details for Ministry of Tourism Maharashtra Bharti 2022 , Ministry of Tourism Maharashtra Recruitment 2022, Department of Tourism and Cultural Affairs Mumbai Bharti 2022 is given below:

Ministry of Tourism Maharashtra Recruitment 2022 पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय मुंबई द्वारे द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी” पदांच्या  02 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव –कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता –  Refer PDF
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (आस्थापना), दालन क्र.521, विस्तार इमारत, 5 वा मजला, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई – 400032
  • शेवटची तारीख – 20 एप्रिल 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

रिक्त पदांची तपशील – Ministry of Tourism Maharashtra Vacancy 2022

Sr. No Name of  post No. of post
01 Room Officer
01
02 Assistant Room Officer 01

How to Apply For Department of Tourism and Cultural Affairs Mumbai Job 2022 :

  • The application is to be made by offline Mode For Ministry of Tourism Maharashtra Job 2022
  • Interested and eligible candidates can send your application to the mentioned address
  • Applicants apply before the last date
  • The deadline to apply is  20th April 2022
  • Application Address : As Given above

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Ministry of Tourism Maharashtra Recruitment 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment