MJP Maharashtra Bharti 2022

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात भरती करण्याचा मार्ग मोकळा – गट- क व गट – ड मधील विविध संवर्गातील १२४ पदांची भरती सुरु !!

MJP Maharashtra Bharti 2022 – Minister for Water Supply and Sanitation Gulabrao Patil informed that the way has been cleared for the recruitment of posts on compassionate basis in Maharashtra Jeevan Pradhikaran which has been stalled for the last few years. In Maharashtra Jeevan Pradhikaran i.e. Majipra, as per the Government Resolution dated 26th October, 1994, the heirs of Group-C and Group-D employees were being employed on compassionate basis. Till the year 2000, this system of appointment on compassionate basis was in operation. However, as per the circular dated March 1, 2000, the state government had banned the filling of vacancies due to retirement, voluntary retirement, death or resignation. The Maharashtra Jeevan Pradhikaran had also postponed the recruitment on compassionate grounds accordingly. Know More about MJP Maharashtra Bharti 2022, MJP Maharashtra Recruitment 2022, MJP Maharashtra  Vacancy 2022, Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2022, Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2022 at below

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2022

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्वावरील पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला असून गट- क व गट – ड मधील विविध संवर्गातील १२४ पदांची भरती करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अर्थात मजिप्रा मध्ये २६ ऑक्टोबर १९९४ रोजीच्या शासन निर्णयानुसार गट-क आणि गट-ड या वर्गवारीतील कर्मचार्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीत घेण्यात येत होते. २००० सालापर्यंत ही अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची प्रणाली सुरू होती. तथापि, राज्य शासनाने १ मार्च २००० रोजीच्या परिपत्रकानुसार सेवानिवृत्ती, स्वेच्छा सेवानिवृत्ती, मृत्यू वा राजीनामा आदींमुळे रिक्त होणाऱ्या जागांवर पदे भरण्यास बंदी घातली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेही यानुसार अनुकंपा तत्वावरील भरतीला स्थगिती दिली होती.

यानंतर, २२ ऑगस्ट २००५ च्या शासकीय निर्णयानुसार प्रति वर्षी रिक्त होणाऱ्या पदांमधील प्रतीक्षा यादीतील ५ टक्के लोकांची पदे भरण्याला मान्यता मिळाली. तर १ मार्च २०१४ च्या निर्णयानुसार ही मर्यादा वाढवून १० टक्के इतकी करण्यात आली. आर्थिक स्थिती नाजूक असल्याने व काही वर्गवारीतील अतिरिक्त पदे बाद झाल्याने मजिप्रा मध्ये २००० नंतर अनुकंपा तत्वावरील भरतीला ब्रेक लागला होता. दरम्यान, २३ ऑगस्ट २०१६ रोजी मजिप्राच्या झालेल्या बैठकीनुसार अनुकंपा तत्वावरील भरतीला मान्यता देण्यात आली. यानुसार २०१६ साली ११ तर २०१८ व २०१९ साली प्रत्येकी १५ पदे भरण्यात आली.

दरम्यान, ११ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार २० टक्के पदे विचारात घेऊन प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यातील आधीची १५ पदे वगळता आता एकूण १२४ पदांची भरती करण्यात येणार आहे. यात ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर परिमंडळातील पदांवर अनुकंपा तत्वधारकांना नियुक्ती देण्याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे विभागाला निर्देश दिले आहेत. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतल्याने १२४ अनुकंप धारकांना नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे.


महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत वकीलांची भरती !

MJP Maharashtra Bharti 2021Maharashtra Jeevan Pradhikaran, Nagpur invites Application for MIS Coordinator And Multi Work Coordinator/Data Entry Operator for Nagpur Location. There is a total of 02 vacancies. Candidates who are searching Government Job can apply for Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2021. Aspirants having 12th Pass To PG Degree Holders are eligibel to Apply for MJP Nagpur Bharti 2021. The last date for sending application is  30th November 2021. Get all information related to MJP Bharti 2021, Maharashtra Jeevan Pradhikaran Nagpur Bharti 2021, Maharashtra Jeevan Pradhikaran Nagpur Recruitment 2021 like Application Process, No Of Posts, Qualification about MJP Maharashtra Bharti 2021 at below.

MJP Maharashtra Recruitment 2021 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “MIS समन्वयक आणि मल्टी वर्क कोऑर्डिनेटर/डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या 02 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – MIS समन्वयक आणि मल्टी वर्क कोऑर्डिनेटर/डेटा एंट्री ऑपरेटर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – व्यक्तिशः अथवा पोस्टाने
  • मानधन
    • MIS समन्वयक – रु 25,000/-
    • आणि मल्टी वर्क कोऑर्डिनेटर/डेटा एंट्री ऑपरेटर – रु 12,000/-
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्यअभियंता , महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग नागपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2021
  • अधिकृत वेबसाईट – mjp.maharashtra.gov.in

How to Apply for Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2021 :

  • Eligible applicants to the posts can apply by submitting application to given address
  • For this applicants need to send their applications at following mention address
  • Send applications duly filled with all require information
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to send their all documents & certificates as necessary to the posts
  • Submit application from before last date
  • Application Address : is as above

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MJP Maharashtra Recruitment 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

1 thought on “MJP Maharashtra Bharti 2022”

Leave a Comment