MSCE Pune 5th 8th Scholarship result, Merit List 2020

MSCE Pune 5th 8th Scholarship result, Merit List 2020 : www.mscepune.in published am online result of Class 5th & 8th Scholarship Result online. Candidates appeared for this Examinations can Check their online result from given Link. The Official Notification published by MSCE Pune is given below.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १६ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा; तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा (इयत्ता आठवी) अंतरिम (तात्पुरता) निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला.खाली दिलेल्या लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता. 

MSCE Result 2020
Online Result of Maharashtra Std 5th & 8th Result Date & Time, Merit List from the official website at www.mscepune.in, www.puppss.mscescholarshipexam.in. It is expected that More than 55000 students appeared in the शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी-२०१९ Std 5th & 8th Scholarship Exam and now looking for Cut Off Marks Expected.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगइनमध्ये २० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरसाठी ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाइन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी, ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी २० ऑक्टोबरपर्यंत संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

MSCE Pune 5th 8th Scholarship result

शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉग इनमधून; तसेच पालक व विद्यार्थ्यांना हा निकाल परिषदेच्या http://www.mscepune.in/ वेबसाइटवर पाहता येणार आहे. मात्र, निकाल जाहीर झाल्यापासून या लिंकवर काही तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल समजू शकलेला नाही.

MSCE Pune merit list 2020 District wise : 

District wise Details to Check your result are given here. Read all details carefully & Check your result Online.

MumbaiNagpur
WardhaPune
ThaneSolapur
AmravatiBuldhana
AurangabadBid
ChandrapurAhmednagar
AkolaBhandaraGadchiroli
SataraDhule
GondiyaJalgaon
KolhapurNanded
NandurbarNashik
JalnaLatur
WashimMumbai Suburban
OsmanabadHingoli
RaigarhRatnagiri
YavatmalParbhani
SangliSindhudurg

The result and merit list for MSCE Pune 2020 can be checked by following some simple steps. The steps which need to be followed are mentioned on this page. Read the below-given instructions to check your MSCE Pune Scholarship merit list 2020.

 

Leave a Comment