Advertisement

Mul Chandrapur Police Patil Bharti 2023

मूल चंद्रपूर अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Mul Chandrapur Police Patil Bharti 2023 –Sub-divisional Magistrate Mul Subdivision Chandrapur has announced recruitment notification for the vacant posts of “Police Patil”. There are various vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 15th of June 2023.  Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Police Patil Job 2023

Mul Chandrapur Police Patil Recruitment 2023: उपविभागीय दंडाधिकारी मूल उपविभाग चंद्रपूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “पोलीस पाटील” पदाच्या विविध रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Mul Subdivision Chandrapur Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव पोलीस पाटील
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
नोकरी ठिकाण – मुल, चंद्रपुर
वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे
परीक्षा शुल्क –
  • खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 500/-
  • आरक्षित/ आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – Rs. 300/-
अर्ज सुरु होण्याची तारीख – ०१ जून २०२३
शेवटची तारीख –  १५ जून २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, मूल, जिल्हा- चंद्रपूर.
अधिकृत वेबसाईट – chanda.nic.in

Eligibility Criteria For Sub-divisional Magistrate Application 2023

Name of Posts  Educational Qualification
पोलीस पाटील 10th pass

 

How to Apply For Sub-divisional Magistrate Mul Subdivision Chandrapur Vacancy 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पोलस पाटील भरतीबाबत अर्ज उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, मुल येथून प्राप्त करू घ्यावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ आहे.
  • उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात कार्यालयीन दिवसी दररोज सकाळी 11.00 ते 5.00 बाजेपावेतो अर्ज स्विकारण्यात येतील. अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर अर्ज स्विकारण्यात येणार नाही.
  • अर्जामध्ये उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेनुसार संपुर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील व याबाबत उमेदवारांम कोणत्याही प्रकारची तक्रार करता येणार नाही. अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्जदार यांनी ऑफलाईन फार्म भरतांना गावाचे नाव, आरक्षण, याची खात्री करुन अर्ज भरावे. अर्ज नाकारल्या गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For chanda.nic.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment