Advertisement

Nagpur Umred Police Patil Bharti 2023

नागपूर – उमरेड अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Nagpur Umred Police Patil Bharti 2023 Applications are invited from eligible candidates for the post of “Police Patil” in Nagpur Umred under the jurisdiction of Sub Divisional Magistrate of Sub Division Nagpur Umred through online mode. There are total of 49 vacancies are available. Eligible & interested Applicants can apply through the given mentioned link below before the last date. The last date of online application is the 06th of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Police Patil Job 2023

Nagpur Umred Police Patil Recruitment 2023: जिल्ह्यातील उमेरड उपविभागातील उमरेड, भिवापूर व कुही तालुक्या अंतर्गत “पोलीस पाटील” पदाच्या ४९ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Nagpur Umred Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव पोलीस पाटील
पद संख्या ४९ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे
नोकरी ठिकाण उमरेड, नागपूर
शेवटची तारीख –  ०६ जून २०२३
अर्ज शुल्क –
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. ३००/-
  • आरक्षित/ आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – रु. २००/-
अधिकृत वेबसाईट – nagpur.gov.in

Eligibility Criteria For Nagpur Umred Police Patil Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
पोलीस पाटील ४९ दहावी परीक्षा पास

 

How to Apply For Police Patil Vacancy 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२३ आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेय लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For nagpur.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment