Mumbai Suburban Job Fair 2022

बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने मुंबई येथील नामांकित कंपन्या देणार नोकरी..

Mumbai Suburban Job Fair 2022 – Mumbai Suburban Rojgar Melava 2022 – Mahaswayam portal is organizing Rojagar Melava for students, youth, and Others who need a job in Mumbai Suburban District Of Maharashtra for providing a unique platform to all the job seekers through  Mumbai Suburban Melava 2022.  Online Rojgar Melava organized on the occasion of National Youth Day and Amrit Mahotsav of Independence. This job fair is organized by Pandit Deendayal Upadhyay Employment Fair under MahaSwayam. The Online Job Fair is for 240+  posts of SSC To PG Pass students in the Mumbai Suburban State of Maharashtra for the BRANCH BANKING, BPO/SALES&MARKETING, BUSINEES DEVELOPMENT MANAGER,AC TECHNICIAN, WARD BOY, TELECALLER, post from 21 March to 28 March 2022 through Online Mode. Apply here for Mumbai Suburban Rojgar Melava 2022,  Mumbai Suburban Rojagar Melava 2022 :-

Mumbai Suburban Melava  2022 – मुंबई उपनगर येथे राष्ट्रीय युवा दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित ऑनलाईन रोजगार मेळावा. विविध पदांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे.ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 21 मार्च ते 28 मार्च 2022 पर्यंत आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने २१ मार्च ते २८ मार्च या कालावधीदरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ऑनलाईन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत. या पोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात येत आहे.

मुंबई उपनगर ऑनलाईन रोजगार मेळावा 2022 – संपूर्ण माहिती 

 

 • पदाचे नाव – आर्थिक सल्लागार, बीपीओ, कल्पवृक्ष सल्लागार, शाखा बँकिंग, सेल्स/मार्केटिंग/बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, बॅक ऑफिस/डेटा एंट्री ऑपरेटर
 • पद संख्या – 240+ जागा
 • पात्रता – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन मेळावा
 • राज्य – महाराष्ट्
 • विभाग – मुंबई
 • जिल्हा – मुंबई उपनगर
 • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 21 मार्च ते 28 मार्च 2022

Mumbai Suburban Job Fair 2022 Details

 • Job Fair Name – Vacancies in Pandit Deendayal Upadhyay Rozgar Melawa: Online Rozgar Melawa organized on the occasion of Amrit Mahotsav of Independence.-6
 • Job Fair Mode – Online
 • Post Name – Financial Advisor, BPO, Kalpavriksha Advisor, Branch Banking, Sales / Marketing / Business Development Manager, Back Office / Data Entry Operator
 • No of Posts –240 + Vacancies
 • State – Maharashtra
 • Division – Mumbai
 • Job Location – Mumbai Suburban

How To Apply For Mumbai Suburban Rojgar Melava 2022

नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा ॲड्रॉईड मोबाईल धारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayamॲप मोफत डाऊनलोड करून नोंदणी करावी. तसेच, लॉग-इन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी आवेदन करावे, असेही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mumbai Suburban Job Fair 2022

PDF जाहिरात : https://bit.ly/365PDE2
नोंदणी : https://bit.ly/3pYVZgF

Leave a Comment