Nagarparishad Ballarpur Bharti 2021

Nagarparishad Ballarpur Bharti 2021 Nagarparishad Ballarpur, Maharashtra has recently announced new recruitment advertisement. Accordingly Ballarpur Nagarparishad is going to hire candidates for the post of BHMS Doctors on a contract basis of 11 Months. Eligible candidates will get selected through walk in interview at mentioned venue, but before that candidates who wish to apply for Ballarpur Nagarparishad Recruitment 2021 needs to apply online through given link. The due date for online submission of application form is 3rd January 2021. Additional details about Nagarparishad Ballarpur Bharti 2021 are as given below:

Nagarparishad Ballarpur Recruitment 2021 – बल्लारपूर नगरपरिषद, चंद्रपूर  द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “BHMS डॉक्टर ” पदांच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे BHMS पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – बीएचएमएस डॉक्टर.
  • शैक्षणिक पात्रता – BHMS पदवीधर किंवा पदव्युत्तर (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वय -45 वर्षापेक्षा अधिक नाही
  • मुलाखतीची वेळ व दिनांक – 6 जानेवारी 2021 दुपारी 12 पासून
  • मुलाखतीचे स्थळ – नगरप रिषद नाट्यगृह बल्लारपूर , जिल्हा चंद्रपूर.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 डिसेंबर 2020
  • प्रति महिना मानधन – रु 30,000/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2021
  • अधिकृत वेबसाईट – www.ballarpurmahaulb.maharashtra.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Ballarpur Nagarparishad Chandrapur Bharti 2021

🌐 अर्ज करा
☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment