NARI Pune Bharti 2020

NARI Pune Bharti 2020 : ICMR- National AIDS Research Institute, Pune is inviting applications from eligible candidates to fill up a total of 10 vacancies for the posts of Junior Medical Officer, Field Manager, Senior Investigator, Research Assistant, Data Entry Operator, Coupon Manager, Community Liaison Officer. Also, the application has to be done online. Remember, the last date to apply is 3rd October 2020. Interested and eligible candidates should appear for the online interview for the post of Junior Medical Officer. The interview date is 28 September 2020. Further details given below:

NARI Pune Bharti 2020 : ICMR-राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे भरती 2020 येथे कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, फील्ड मॅनेजर, वरिष्ठ अन्वेषक, संशोधन सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, कूपन मॅनेजर, कम्युनिटी लिएशन ऑफिसर पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2020 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदाकरिता ऑनलाईन मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 सप्टेंबर 2020 आहे. पुढील तपशील खाली दिलेः

  • पदाचे नाव – कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, फील्ड मॅनेजर, वरिष्ठ अन्वेषक, संशोधन सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, कूपन मॅनेजर, कम्युनिटी लिएशन ऑफिसर
  • पद संख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 ऑक्टोबर 2020 आहे.
  • नोकरीचे ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – ऑनलाईन मुलाखत (कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी)
  • मुलाखतीची तारीख – 28 सप्टेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.nari-icmr.res.in/

Walk-in Interview Details :

ICMR- National AIDS Research Institute, Pune has conducted interviews for the post of Junior Medical Officer, Field Manager, Senior Investigator, Research Assistant, Data Entry Operator, Coupon Manager, Community Liaison Officer. Interested and eligible candidates may attend the walk-in interview . Walk-in interview will be conducted on 28th September 2020. Check more details here.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NARI Pune Recruitment 2020
 PDF जाहिरात : https://bit.ly/2RXIBtc
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/2RXIBtc

Leave a Comment