NHM Akola Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

NHM Akola Bharti 2023 NHM Akola (National Health Mission Akola) is going to recruit for the various vacant posts. Applications are invited for the “Cardiologist, Anesthetist, Obgy, Pediatrician, Microbiologists, Physician (palliative Care), Physician (IPHS), Medical Officer, CPHC Consultant, Budget & Finance Officer, Lab Technician, Statistical Assistant & Pharmacist” Posts. There are a total of 27 vacancies available to fill the posts. Eligible & interested candidates can submit their applications to the given mentioned address before the 19th of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

NHM Job 2023

NHM Akola Recruitment 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, अकोला द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे ““हृदयरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, OBGY, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन (उपशामक काळजी), फिजिशियन (IPHS), वैद्यकीय अधिकारी, CPHC सल्लागार, अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक आणि फार्मासिस्ट” पदाच्या २७ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

National Health Mission Akola Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव हृदयरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, OBGY, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन (उपशामक काळजी), फिजिशियन (IPHS), वैद्यकीय अधिकारी, CPHC सल्लागार, अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक आणि फार्मासिस्ट
पद संख्या २७ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
वयोमर्यादा –
 • वैद्यकिय अधिकारी / विषयतज्ञ पदासाठी सेवा निवृत्त अधिकारी / कर्मचारी –  ७० वर्षे
 • तसेच रुण्ग सेवेशी इतर पदांची वयोमर्यादा – ६५ वर्षे
 • खुल्या प्रवर्गासाठी ३८ व मागासवर्गीयांसाठी ४३ राहील.
नोकरी ठिकाण अकोला
शेवटची तारीख –  १९ जून २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर, अकोला
अर्ज शुल्क –
 • खुल्या प्रवर्गातील उमेदवार – रु.१५०/-
 • राखिव प्रवर्गातील उमेदवार – रु.१००/-
निवड प्रक्रिया – मुलाखत (हृदयरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, OBGY, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन (उपशामक काळजी), फिजिशियन (IPHS), वैद्यकीय अधिकारी)
अधिकृत वेबसाईट – akolazp.gov.in

Eligibility Criteria For NHM Akola Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
हृदयरोगतज्ज्ञ ०१ DM Cardiology
भूलतज्ज्ञ ०२ MD Anesthesia / DA / DNB
OBGY ०२ MD/ MS Gyn / DGO / DNB
बालरोगतज्ञ ०२ MD Paed / DCH / DNB
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ ०१ MD Microbiology
फिजिशियन (उपशामक काळजी) ०१ MD Medicine / DNB
फिजिशियन (IPHS) ०१ MD Medicine / DNB
वैद्यकीय अधिकारी ०६ MBBS
CPHC सल्लागार ०१ Any Medical Graduate with MPH / MHA MBA in Health
अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारी ०१ B.Com/M.com from Statutory University with Tally Certification And 3 Year relevant post Experience essential
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०७ DMLT (with 1 years Experience)
सांख्यिकी सहाय्यक ०१ Graduation in Statistics or Mathematics , MSCIT
फार्मासिस्ट ०१ B. Pharm / D.Pharm  with 1 years Experience)

 

How to Apply For National Health Mission Vacancy 2023

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०२३ आहे.
 • पोष्टाव्दारे विलंबास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
 • परोक्त पदाकरिता अर्जदाराने A4 आकाराच्या कागदावर सोबत जोडलेल्या विहित नमुण्यातच अर्ज करावा.
 • उमेदवारांनी अर्जासोबत वरील आवश्यक कागदपत्रे जोडावी अन्यथा अर्ज विचारात घेतेले जाणार नाही.
 • उमेदवाराकडुन अर्धवट, अपुर्ण, वाचण्यायोग्य नसलेला अर्ज किंवा शैक्षणिक कागदपत्रे अस्पष्ट प्रती असल्यास संबंधीत उमेदवारांचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरला गेल्यास त्याबाबतची संपुर्ण जबाबदारी ही उमेदवाराची राहील.

Important Documents Required for NHM 2023

 • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
 • जातीचा दाखला / जात वैधता प्रमाणपत्र
 • शाळा सोडल्याचा / जन्मतारखेचा दाखला
 • प्रमाणित केलेले कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्राच्या सांक्षाकित केलेल्या प्रती

Selection Process for Medical Officer Notification 2023

 • उपरोक्त पदांपैकी अनुक्रमांक १ ते ३ मधील पदे म्हणजेच अतिविशेषतज्ञ, विशेषतज्ञ व वैद्यकिय अधिकारी (MBBS) यांचे पदे मुलाखती व्दारे भरण्यात येणार आहे.
 • उपरोक्त पदभरती बाबत असलेल्या सर्व सुचना (प्राथमिक पात्र / अपात्र उमेदवारांची यादी आक्षेप स्विकारणे, अंतिम पात्र / अपात्र, संभाव्य निवड झालेल्यांची यादी, मुलाखत असल्यास मुलाखत दिनांक, इत्यादी सर्व बाबी हया akolazp.gov.in या website वर प्रकाशित करण्यात येईल. याबाबत कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार उमेदवारांसोबत केला जाणार नाही.
 • मुलाखतीस उपस्थित राहतांना उमेदवाराने मुळ शैक्षणीक कागदपत्रे तसेच नोंदणी प्रमाणपत्रासह हजर राहणे आवश्यक राहील.
 • मुलाखतीकरिता उपस्थित राहण्यासाठी कुठलाही प्रवास / दैनंदिन भत्ता दिला जाणार नाही.
 • मुलाखत दिनांकास संपुर्ण पदभरती न झाल्यास उपरोक्त Super Specialist & Specialist यांचे पद भरेपर्यंत दर सोमवार भरतीप्रक्रिया सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच उपरोक्त विशेषतज्ञ व वैद्यकिय अधिकारी चे राखीव पदाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ति देण्यात येईल. व संबंधित प्रवर्गाीचा उमेदवार प्राप्त झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ति देण्यात आलेल्या उमेदवारची नियुक्ति संपुष्टात येईल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For akolazp.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

NHM Akola Bharti 2022 – The latest job notification by National Heath Mission Akola, NUHM Akola has been issued. Under NUHM Akola Bharti 2022, applications are invited to fill 70 vacant positions of Cardiologist, Nephrologist, Anesthetist, obgy, Pediatrician, Physician, Orthopaedics, Surgeon, Medical Officer MBBS (Dialvsis), Medical Officer MBBS (HDU), Medical Officer MBBS (SNCU), Medical Officer MBBS (SNCU), Medical Officer BAMS (RBSK), Audiologist, Staff Nurse, Paramedical Worker, Optometrist, Audiometric Assistant, lnstructor for Hearing lmpaired Children. Willing candidates can apply here by sending application through the given address. The application process is started and it will be closed on 24th August 2022. More details about NHM Akola Bharti 2022, NHM Akola Recruitment 2022, NHM Akola Vacancy 2022, Health Services Akola Bharti 2022, NUHM Akola Recruitment 2022, Akola job Vacancy 2022 are as given below:

Akola Job Vacancy 2022

NHM Akola Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे कार्डिओलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, ऍनेस्थेटिस्ट, ऑब्जी, बालरोगतज्ञ, फिजिशियन, ऑर्थोपेडिक्स, सर्जन, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस (डायल्व्हिसिस), वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस (एचडीयू), वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस (एसएनसीयू), वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस (एसएनसीयू), वैद्यकीय अधिकारी बीएएमएस (आरबीएसके) , ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, पॅरामेडिकल वर्कर, ऑप्टोमेट्रीस्ट, ऑडिओमेट्रिक असिस्टंट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक पदांच्या 70 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे. इच्छुक उमेदवारांनी  या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नावकार्डिओलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, ऍनेस्थेटिस्ट, ऑब्जी, बालरोगतज्ञ, फिजिशियन, ऑर्थोपेडिक्स, सर्जन, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस (डायल्व्हिसिस), वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस (एचडीयू), वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस (एसएनसीयू), वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस (एसएनसीयू), वैद्यकीय अधिकारी बीएएमएस (आरबीएसके) , ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, पॅरामेडिकल वर्कर, ऑप्टोमेट्रीस्ट, ऑडिओमेट्रिक असिस्टंट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक
 • पद संख्या70 जागा
 • शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघा
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • नोकरीचे ठिकाण – अकोला
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑगस्ट 2022 
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावक विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर अकोला 444001
 • अधिकृत वेबसाईट – akola.gov.in

रिक्त पदांचा तपशील – NHM Akola Vacancy 2022

Name of Post No. of Post Qualification
Cardiologist 01 Posts DM Cardiology
Nephrologist 01 Posts DM Nephrology
Anesthetist 02 Posts MD Anesthesia / DA/ DNB
obgv 03 Posts MD/ MS Gyn / DGO / DNB
Pediatrician 02 Posts MD Paed / DCH / DNB
Physician 02 Posts MD Medicine / DNB
Orthopaedics 01 Posts MSOrtho/DOrtho
Surgeon 02 Posts MS General Surgery / DNB
Medical Officer MBBS (Dialvsis) 01 Posts MBBS
Medical Officer MBBS (HDU) 04 Posts MBBS
Medical Officer MBBS (SNCU) 02 Posts MBBS
Medical Officer BAMS (RBSK) 03 Post BAMS
Audiologist 01 Posts Degree in Audiology
Staff Nurse 40 Posts GNM / B.Sc Nursing
Paramedical Worker 02 Posts 12th Sci+ PMW 12th +PMW
Optometrist 01 Post Bachler in Optometry
Audiometric Assistant 01 Post Any graduate with MSCIT
lnstructor for Hearing lmpaired Children 01 Post Diploma in Audiology

 

How to Apply For Health Services Akola Bharti 2022:

 • Applicants apply offline mode for NHM Akola Recruitment 2022
 • Eligible candidates should submit their application through the proper channel without which it shall not be considered.
 • Duly filled application along with soft copies of documents  and certificates to be Uploaded
 • Pay Application Fees if any
 • The Last Date for submission of the application is as given above
 • Last Date is 24th August 2022
 • Address : Inward Outward Department, Office of the National Health Mission, Zilla Parishad Staff Building, Opposite Akashvani, Akola 444001

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NUHM Akola Recruitment 2022

☑️ जाहिरात वाचा
☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment