Advertisement

NHM Satara Bharti 2020

NHM Satara Bharti 2020 : National Health Mission Satara is invited online application for the “Physician, Anesthetist, Medical Officer, Ayush Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-Ray Technician, ECG Technician, Laboratory Technician, Ward Boy posts” of 552 vacancies available to fill under NHM Satara Bharti 2020. Eligible applicants submit your application with the given link before the 27th of August 2020. Further details are given below:-

NHM Satara Recruitment 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी सातारा येथे एनेस्थेटिस्ट, हॉस्पिटल मॅनेजर, एक्स-रे टेक्नीशियन, फिजिशियन, मेडिकल ऑफिसर, आयुष मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, ईसीजी टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वार्ड बॉय पदांच्या एकूण 552 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 22 ऑगस्ट 2020आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2020 आहे.

  • पदाचे नाव – एनेस्थेटिस्ट, हॉस्पिटल मॅनेजर, एक्स-रे टेक्नीशियन, फिजिशियन, मेडिकल ऑफिसर, आयुष मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, ईसीजी टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वार्ड बॉय
  • पद संख्या – 552 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 ऑगस्ट 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2020 आहे.
  • नोकरीचे ठिकाण – सातारा
  • अधिकृत वेबसाईट – http://www.zpsatara.gov.in/

Application Details For NHM Satara Recruitment 2020 :

Applicants need to apply online mode for NHM Satara Bharti 2020. Interested and eligible candidates submit your application to the given link before the last date. Online application starts from 22ng August 2020 & the last date of submission of application is 27th August 2020. Apply here now.

रिक्त पदांचा तपशील – NHM Satara Vacancies

NHM Satara Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Satara Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/32iXSK5
ऑनलाईन अर्ज करा : https://nhmsatararecruitment.in/

Leave a Comment