राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, जालना अंतर्गत ७२ विविध पदभरतीची सूचना

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, जालना अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

NHM, ZP, Jalna Job Bharti 2022  – National Health Mission, Health & Family Welfare Society, District Council, Jalna invites Offline applications in prescribed format before the last date 30/6/2022 for various contractual posts. 

NHM, ZP, Jalna Job 2022

NHM, ZP, Jalna Job Bharti 2022  – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य  आणि कुटुंबकल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, जालना द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार जिल्हा परिषद,जालना येथेविविध  पदाच्या ७२ रिक्त जागांसाठी दि.३०/६/२०२२ पर्यंत  विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात  येत आहेत. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

NHM, ZP, Jalna  Job Recruitment 2022 Notification 

  • नोकरी ठिकाण – PDF पहा/वेबसाईट पहा.
  • पदाचे नाव – १) वैद्यकीय अधिकारी  २) स्टाफ नर्स- स्त्री आणि पुरुष   ३) एमपीडब्ल्यू – पुरुष  ४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • पद संख्या – ७२
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/-(खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग) (विना परतावा) राष्ट्रीयीकृत बँकेचा D.D. “President, District Integrated Health & Family Welfare Society, Jalna” यांच्या नावे  अर्जासोबत द्यावा.
  • शैक्षणिक पात्रता, वेतन, आरक्षण, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, अटी आणि शर्ती, सविस्तर जाहिरात  इ. सर्व सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन 
  • विहित नमुना अर्ज www.zpjalna.co.in आणि www.jalna.gov.in येथे/PDF पहा.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि.३०/६/२०२२   संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून).
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जि.प. जालना. 
  • अधिकृत वेबसाईट – www.zpjalna.co.in आणि www.jalna.gov.in.

Application Details For NHM, ZP,  Jalna Job Recruitment 2022  Please Visit Website.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Details For NHM, ZP,Jalna Job Bharti 2022

अधिकृत वेबसाईट – www.zpjalna.co.in आणि www.jalna.gov.in
☑️ जाहिरात वाचा

 

Leave a Comment