NIT Nagpur Bharti 2023

नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

NIT Nagpur Bharti 2023 Nagpur Improvement Trust has issued new recruitment notification. Accordingly, applications are invited to fill “Surveyor/Inspector/Headmaster”. There are total of 02 vacancies are available. Candidates looking for Nagpur Improvement Trust Bharti 2023, NIT Nagpur Recruitment 2023 can send their application by Offline Mode. Eligible and interested applicants may submit their application on or before 08th of September 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. Additional details about NIT Nagpur Job 2023, NIT Nagpur Recruitment 2023, NIT Nagpur Application 2023, NIT Nagpur Vacancy 2023 are as given below. 

NIT Nagpur Job 2023

NIT Nagpur Recruitment 2023: नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “भूमापन/सर्वेक्षक/निरीक्षक/मुख्याध्यापक” पदाच्या ०२ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ सप्टेंबर २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

NIT Nagpur Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव भूमापन/सर्वेक्षक/निरीक्षक/मुख्याध्यापक
पद संख्या ०२ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
नोकरी ठिकाण नागपूर
शेवटची तारीख –  ०८ सप्टेंबर २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता आस्थापना विभाग, नागपूर सुधार प्रन्यास सदर, नागपूर – ४४०००१
अधिकृत वेबसाईट – www.nitnagpur.org

Eligibility Criteria For NIT Nagpur Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
भूमापन/सर्वेक्षक/निरीक्षक/मुख्याध्यापक ०२ शासनाच्या भूमी अभिलेख, नगर भूमापन कार्यालयात भुमापक तथा तालुका निरिक्षक, जमिनीचे मोजमाप सर्व्हे करण्याचा व तत्सम पदावर काम केल्याचा पुरेसा अनुभव

 

How to Apply For NIT Nagpur Vacancy 2023

  • या भारतीकरता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ सप्टेंबर २०२३ आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.nitnagpur.org Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर येथे विविध पदाकरीता भरती; नवीन जाहिरात

NIT Nagpur Bharti 2022–  Nagpur Improvement Trust has issued new recruitment notification. Accordingly, applications are invited to fill Civil Engineering Assistant / Junior Engineer, Surveyor Posts. There is total 08+ vacant posts to be filled. Candidates looking for Nagpur Improvement Trust Bharti 2022, NIT Nagpur Recruitment 2022 can send their application by Offline Mode. Eligible and interested applicants may submit their application on or before 27th January 2022.More information about NIT Nagpur Bharti 2022, NIT Nagpur Recruitment 2022, NIT Nagpur Vacancy 2022 are as given below..

NIT Nagpur Recruitment 2022 : नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक/ कनिष्ठ अभियंता, भुमापक सर्व्हेयर” पदांच्या 08+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव –स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक/ कनिष्ठ अभियंता, भुमापक सर्व्हेयर
  • पद संख्या – 08+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2022
  •  अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना विभाग, मुख्य कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यास, स्टेशन रोड, सदर, नागपूर – 440001
  • अधिकृत वेबसाईट – www.nitnagpur.org/

रिक्त पदांच्या तपशील – Nagpur Improvement Trust Vacancy 2022

Posts Name
Vacancy
Civil Engineering Assistant / Junior Engineer 08
Surveyor

How to Apply For NIT Nagpur Job 2022

  • The application is to be made Offline For Nagpur Improvement Trust
  • Interested and eligible candidates can send your application to the mentioned address
  • Application format is given in the PDF, Download It
  • Take a Print Out Of Application Form
  • Fill all the details and send it

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NIT Nagpur Bharti 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

NIT Nagpur Bharti 2022–  Nagpur Improvement Trust has issued new recruitment notification. Accordingly, applications are invited to fill Branch Officer, Clerk, Chief Clerk  Revenue Inspector, Chaprashi Posts. There is total 14 vacant posts to be filled. Candidates looking for Nagpur Improvement Trust Bharti 2022, NIT Nagpur Recruitment 2022 can send their application by Offline Mode. Eligible and interested applicants may submit their application on or before 27th January 2022.More information about NIT Nagpur Bharti 2022, NIT Nagpur Recruitment 2022, NIT Nagpur Vacancy 2022 are as given below..

NIT Nagpur Recruitment 2022 : नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “शाखा अधिकारी, लिपिक, अव्वल कारकून महसूल निरीक्षक, चपराशी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – शाखा अधिकारी, लिपीक, अव्वल कारकुन महसूल निरीक्षक, चपराशी
  • पद संख्या – 14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2022
  •  अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना विभाग, मुख्य कार्यालय, नागपूर, सुधार प्रन्यास सदर, नागपूर -440001
  • अधिकृत वेबसाईट – www.nitnagpur.org/

रिक्त पदांच्या तपशील – Nagpur Improvement Trust Vacancy 2022

Posts Name
Vacancy
Branch Officer 02
Clerk 05
Chief Clerk  Revenue Inspector 02
Chaprashi 05

How to Apply For NIT Nagpur Job 2022

  • The application is to be made Offline For Nagpur Improvement Trust
  • Interested and eligible candidates can send your application to the mentioned address
  • Application format is given in the PDF, Download It
  • Take a Print Out Of Application Form
  • Fill all the details and send it

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NIT Nagpur Bharti 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment