NLU Mumbai Bharti 2021

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये भरती, पदवीधरांना नोकरीची संधी

NLU Mumbai Bharti 2021 – Graduates and job seekers have the opportunity to work at the Maharashtra National Law University Mumbai Maharashtra National Law University, Mumbai issued new notification for the appointment of Secretarial Assistant on  Contractual / Regular Positions/On-lien for NLU Nagpur Bharti 2021. Duly filled-in applications must reach the University by email on or before 14 October 2021 and Walk in interview will be on 16th October 2021. More details about MNLU Mumbai Bharti 2021, National Law University Mumbai Bharti 2021, NLU Mumbai Bharti 2021, Law University Mumbai Bharti 2021, MNLU Mumbai Recruitment 2021, MNLU Mumbai Vacancy 2021, Law University Mumbai Jobs 2021  are as given below :

MNLU Mumbai Recruitment 2021 : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सचिवालय सहाय्यक” पदांच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

पदवीधर असून नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मुंबईतील महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (Maharashtra National Law University Mumbai)येथे काम करण्याची संधी आहे. संस्थेतर्फे यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, पगार याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

 • पदाचे नाव –सचिवालय सहाय्यक
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन, ई-मेल
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई, दुसरा मजला, CETTM MTNL बिल्डिंग, हिरानंदानी गार्डन, टेक्नॉलॉजी स्ट्रीट, पवई (मुंबई) ४०००७६, to
  recruitment@mnlumumbai.edu.in
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2021
 • अधिकृत वेबसाईट –www.mnlumumbai.edu.in

How To Apply For MNLU Mumbai Bharti 2021

 • Visit official website of organization that is ->> www.nlumumbai.edu.in
 • Press on “Vacancies” section on the home page.
 • Select suitable link.
 • Read the complete advertisement carefully.
 • Fill the application form with right details.
 • Attach scanned images of the photographs, signature and documents.
 • Submit at mentioned email as well as postal address

रिक्त पदांचा तपशील – Law University Mumbai Bharti 2021

Secretarial Assistant 

शैक्षणिक पात्रता

 • सेक्रेटरीयल असिस्टंट या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.
 • तसेच उमेदवारांना मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.
 • ४० शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड तसेच शॉर्टहॅंडचे शिक्षण असणे आवश्यक आहे.
 • उमेदवाराकडे संबंधित विषयातील अनुभव असणे आवश्यक आहे.

पगार

 • सेक्रेटरीयल असिस्टंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा १२ हजार ५०० रुपये पगार देण्यात येणार आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NLU Mumbai Bharti 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment