NTPC Recruitment 2020

NTPC Recruitment 2020 – NTPC Limited has declared the new online recruitment notification for the interested and eligible candidates of “General Manager, (Mining), General Manager (Distribution Business), General Manager (Corporate Communication)” posts. There are a total of 03 vacancies available to fill with the posts under NTPC Bharti 2020. Candidates apply online mode with the given link before the 15th of December 2020. Read the full ad for more information.

NTPC Recruitment 2020 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे जनरल मॅनेजर, (मायनिंग), जनरल मॅनेजर (डिस्ट्रीब्यूशन बिझिनेस), जनरल मॅनेजर (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) पदांच्या एकूण 3 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता अभियांत्रिकी पदवी तसेच पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती करिता दिलेल्या लिंक वर क्लिक करावे व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नावजनरल मॅनेजर, (मायनिंग), जनरल मॅनेजर (डिस्ट्रीब्यूशन बिझिनेस), जनरल मॅनेजर (कॉर्पोरेट कम्युनिकेशन)
  • पद संख्या – 3 जागा
  • शैक्षणिक पात्रताअभियांत्रिकी पदवी तसेच पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/

Application Details :

  • Applicants need to apl,y online mode for NTPC Bharti 2020
  • Eligible candidayes submot your application to the givn link
  • Candidates submit your application before the last date
  • Last date of online application is 15th of December 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NTPC Recruitment 2020
जाहिरात वाचा
📝 अर्ज करा

1 thought on “NTPC Recruitment 2020”

Leave a Comment