NTPC Bharti 2020 Schedule Timetable – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)ने ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीचं शेड्युल जारी केलं आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या ntpc recruitment through gate 2020मुलाखती होणार आहेत. इंजिनीअरिंग एक्झिक्युटीव्ह ट्रेनी पदासाठी GATE 2020 च्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
एनटीपीसीने जाहीर केलेल्या मुलाखतीच्या वेळापत्रकानुसार ग्रुप डिस्कशन सोमवार १० ऑगस्ट २०२० पासून सुरू होणार आहे. उमदेवारांसाठी NTPC Engineering Executive Trainee GD & Interview चे संपूर्ण वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –
ग्रुप डिस्कशन
: : महत्वपूर्ण नवीन जाहिराती : :
✅राष्ट्रीय सहकारी बँक लि, मुंबई अंतर्गत ग्रॅजुएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी; ऑनलाइन अर्ज करा
✅१० वी उत्तीर्णास संधी - भारतीय डाक विभागांतर्गत 38920+ पदांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज सुरु
✅राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा येथे 110+ पदांवर भरती; नवीन जाहिरात
✅10वी, 12वी उमेदवारांना सैन्य कल्याण शिक्षण संस्था HQ दक्षिणी कमांड पुणे अंतर्गत नोकरीची संधी
✅ महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती, नवीन जाहिरात
- इलेक्ट्रिकलसाठी ग्रुप डिस्कशन – १० ते १४ ऑगस्ट २०२०
- इलेक्ट्रॉनिक्ससाठी ग्रुप डिस्कशन – १७ आणि १८ ऑगस्ट २०२०
- इन्स्ट्रूमेंटेशनसाठी ग्रुप डिस्कशन – १९ आणि २० ऑगस्ट २०२०
- मेकॅनिकलसाठी ग्रुप डिस्कशन – १० ते १९ ऑगस्ट २०२०
मुलाखती
- इलेक्ट्रिकलसाठी मुलाखती – २१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२०
- इलेक्ट्रॉनिक्ससाठी ग्रुप डिस्कशन – २१ ते २६ ऑगस्ट २०२०
- इन्स्ट्रूमेंटेशनसाठी ग्रुप डिस्कशन – २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२०
- मेकॅनिकलसाठी ग्रुप डिस्कशन – १४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२०
किती पदांसाठी भरती?
- इलेक्ट्रिकल – ३० पदे
- मेकॅनिकल – ४५ पदे
- इलेक्ट्रॉनिक्स / इस्ट्रूमेंटेशन – २५ पदे
1 thought on “NTPC Bharti 2020 Schedule Timetable”