Osmanabad Nagar Parishad Bharti 2020

Osmanabad Nagar Parishad Bharti 2020Eligible candidates are invited to apply for the posts of Physician Doctor, MBBS / BAMS / BHMS Doctors, Coordinator, Nursing Staff / Ward Boy, Cleaner, Laboratory Technician, Receptionist at COVID Health Center Osmanabad under Osmanabad Municipal Council. The number of vacancies for this recruitment is 32. The application has to be done offline. The deadline to apply is October 13th, 2020. Further details are as follows:-

Osmanabad Nagar Parishad Bharti 2020 : उस्मानाबाद नगर परिषद अंतर्गत कोविड हेल्थ सेंटर उस्मानाबाद येथे फिजिशियन डॉक्टर, MBBS/ BAMS/ BHMS डॉक्टर्स, समन्वयक, नर्सिंग स्टाफ/ वार्ड बॉय, सफाई कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रिसेप्शनिस्ट पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2020 आहे.

 • पदाचे नाव – फिजिशियन डॉक्टर, MBBS/ BAMS/ BHMS डॉक्टर्स, समन्वयक, नर्सिंग स्टाफ/ वार्ड बॉय, सफाई कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रिसेप्शनिस्ट
 • पद संख्या – 32 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2020 आहे.

Hoe to Apply :

 • Candidates apply offline mode for Osmanabad Nagar Parishad Recruitment 2020
 • Interested and eligible candidates can send your application to the mentioned address
 • Applicants apply before the last date
 • Last Date – October 13th, 2020
 • Application Address –
  • मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Osmanabad Nagar Parishad Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3ixAJJN
अधिकृत वेबसाईट : https://osmanabad.gov.in/

Leave a Comment