Pashusavardhan Vibhag Chandrapur Bharti 2022

Pashusavardhan Vibhag Chandrapur Bharti 2022 -In Chandrapur District, there is a huge number of farmers.  In rural areas, veterinary officers are not available in time to treat any animal suffering from any disease. As a result, many cases of animal malnutrition have been reported due to lack of treatment. MLA Pratibha Dhanorkar has demanded immediate filling of vacancies of 27 veterinary officers in the district through a statement to Animal Husbandry Minister Sunil Kedar. Know Latest Update on Pashusavardhan Vibhag Chandrapur Bharti 2021, Pashusavardhan Vibhag Chandrapur Recruitment 2021, Pashusavardhan Vibhag Chandrapur Bharti 2022, AHD Chandrapur Vacancy 2021 at below

Pashusavardhan Vibhag Chandrapur Recruitment 2021

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी आहेत. ग्रामीण भागात पशु कोणत्या रोगाने ग्रस्त असल्यास त्यांवर उपचार करण्याकरिता वेळेवर पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतो. त्यामुळे उपचार अभावी अनेक पशु दगावल्याच्या घटना समोर आल्या आहे. जिल्ह्यात २७ पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून तात्काळ भरण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

Pashusavardhan Vibhag Chandrapur Bharti 2022

शेती सोबत जोड धंदा म्हणून पशु पालन करण्यात येते. रोगराई मोठ्या प्रमाणात होत असते. सध्या शेतीचे हंगाम सुरू असून या काळात पशु दगावल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्यासोबतच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात योजना राबवित असतात. त्यांची अंमलबजावणी होण्याची गरज असते. अनेक लाभार्थी त्या योजनेपासून वंचित राहत असल्याचे तक्रारी येत असतात. शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्या योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात यावी व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ मिळण्याकरिता प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणे आवश्यक आहे.

पशुधन हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. शेतकरी त्यांच्या गुरांची योग्य काळजी जरी घेत असले तरी त्या गुरांना आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी शासनाने पशुधन विकास विभागाकडे सोपविली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात पशु वैद्यकीय २७ पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील मोजक्याच वैद्यकीय अधिकाऱ्यावर हा भार आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुरांचा आरोग्याच्या धोका देखील वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात २७ पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून तात्काळ भरण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.


Pashusavardhan Vibhag Chandrapur Bharti 2020 – 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित- Pashusavardhan Vibhag Chandrapur is going to conduct walk-in interview for the “Livestock Development Officer / Assistant Livestock Development Officer / Livestock Supervisor “ posts of 15 vacancies available to fill. Applicants age should not exceed 70 years.

चंद्रपूर पशुसंवर्धन विभाग अंतर्गत प्रकाशित होणाऱ्या विविध जाहिराती या पेज वर प्रकाशित होत असतात. नियमित आम्ही येथे नवीन जाहिराती प्रकाशित करत असतो. तरी नियमित महाभरती ला भेट देत रहावी.

Department of Animal Husbandry Chandrapur Vibhag  (AHD Department ZP Chandrapur Bharti) Today Published a new recruitment Advertisement to fill the vacancies of Animal Husbandry Development Officer / Assistant Animal Husbandry Development Officer / Animal Husbandry Supervisor. Eligible candidates are instructed to apply offline on this website www.zpchandrapur.maharashtra.gov.in. As per the Advertisements updates given in PDF of Animal Husbandry, Chandrapur (AHD Department, ZP, Chandrapur) Recruitment Board, Chandrapur has announced a total of 15 vacancies. Also Remember join the interview with biodata and all academic Details on 29 August 2020.

Candidates may attend the walk-in interview on 29th August 2020 at the mentioned address. Further details are as follows:-

पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे पशुधन विकास अधिकारी/ सहायक पशुधन विकास अधिकारी/ पशुधन पर्यवेक्षक पदाच्या एकूण 15 जागा रिक्त भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय ७० वर्षापेक्षा जास्त नसावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 ऑगस्ट 2020 आहे.

  • पदाचे नाव – पशुधन विकास अधिकारी/ सहायक पशुधन विकास अधिकारी/ पशुधन पर्यवेक्षक
  • पद संख्या – 15 जागा
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ७० वर्शेपेक्षा जास्त नसावे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकरी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर
  • मुलाखतीची तारीख – 29 ऑगस्ट 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – zpchandrapur.maharashtra.gov.in

Pashusavardhan Vibhag Chandrapur Bharti 2020

Walk-in Interview Details :

  • Eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address
  • Walk-in interview Date – 29th August 2020
  • Walk-in interview Address-
    • मा. मुख्य कार्यकरी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर”

Chandrapur Pashusavardhan Vibhag Bharti 2020

Name of the Department
Department of Animal Husbandry, Chandrapur
Recruitment Details
Pashusavardhan Vibhag Recruitment 2020 – 2021
Name of Posts Livestock Development Officer / Assistant Livestock Development Officer / Livestock Supervisor
Total Vacancies
15 Vacancies
Application Mode Walk-In-Interview
Official Website ahd.maharashtra.gov.in

Educational Qualification

We will update here once official notification will release. Educational Qualification is varied with posts in Pashusanvardhan Bharti. We will update you here.

Pay Scale For Chandrapur Animal Husbandry Recruitment

Pay Scale  Rs. 20000/- Per month

Vacancy Details For Chandrapur Pashusanvardhan Vibhag Bharti

Livestock Development Officer / Assistant Livestock Development Officer / Livestock Supervisor 15 Vacancies

All Important Dates & Schedule For the Recruitment Process. 

Walk-In-Interview Date 29-09-2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Pashusavardhan Vibhag Chandrapur Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/32yI5qm
अधिकृत वेबसाईट : https://zpchandrapur.maharashtra.gov.in/mr

Other Links :

FAQ : 

Educational Qualification For Pashusavardhan Vibhag Chandrapur Bharti? 

As per the Current Advertisement the candidates should be retired from relative Department. For more details refer the Advertisement.

What is Pay Scale For Chandrapur AHD Maharashtra Department ?

For the post of Livestock Development Officer / Assistant Livestock Development Officer / Livestock Supervisor Salary is Rs. 20000/- Per month

How Many vacancies are there under this bharti process? 

This recruitments is for the 15 vacancies. Very soon new advertisement will be available.

1 thought on “Pashusavardhan Vibhag Chandrapur Bharti 2022”

Leave a Comment