PayPal लवकरच करणार १००० इंजिनियर्सची भरती!

PayPal Engineers Bharti 2021 For 1000 Posts – PayPal भारतात आपला व्यवसाय विस्तारण्याच्या तयारीत असून लवकरच कर्मचाऱ्यांची महाभरती करणार आहे. जवळपास एक हजारापेक्षा जास्त इंजिनिअर्सची २०२१ मध्ये म्हणजे याच वर्षी भरती केली जाईल, असं कंपनीकडून बुधवारी सांगण्यात आलं.

या भरती अंतर्गत सॉफ्टवेअर, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, रिस्क एनालिटिक्स आणि बिजनेस एनालिटिक्स या विविध पदांसाठी भरती होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं. एंट्री, मिड-लेवल आणि सीनियर रोल्स अशा पदांसाठी हे भरती होईल. देशातील टॉपच्या इंजिनिअरींग कॉलेजमधून भरतीची योजना असल्याची माहितीही कंपनीकडून देण्यात आली.

Leave a Comment