PCMC Bharti 2022

PCMC Bharti 2022 – PCMC Bharti 2022: Pimpri Chinchwad Municipal Corporation, has recently issued a notification for the post of Senior Tuberculosis Treatment Supervisor, TB. Health Visitor. There is a total of 03 vacancies to be filled under Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2022. Candidates who have completed Graduate, MSW will be eligible for this recruitment which is on a contract basis. Applications are invited to fill vacant posts under PCMC Bharti 2022. Willing candidates must attend a walk-in interview from 7th June 2022. Additional Details like Interview Venue, Time, Qualifications for PCMC Bharti 2022, Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2022, PCMC Recruitment 2022, PCMC Job 2022 are as given below..

Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2022

PCMC Recruitment 2022:  पिंपरी चिंचवड महानगरपालिका  द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, टीबी. हेल्थ विजिटर” पदाच्या एकूण 02 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उम्मीदवर संबंधित विषयात उत्तीर्ण  असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांची निवड हि थेट मुलखांद्वारे होईल. त्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

www.pcmcindia.gov.in 2022

  • पदाचे नाव – वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, टीबी. हेल्थ विजिटर
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता –  Graduate, MSW
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वेतन – 15500/- ते 20000/-
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता –  जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • मुलाखतीची तारीख7 जून 2022
  • अधिकृत वेबसाइटwww.pcmcindia.gov.in/

रिक्त पदांची तपशील – Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2022

Walk-in-Interview Details for PCMC Job 2022:

  • Interviews have been conducted for various posts at Pimpri Chinchwad Municipal Corporation
  • So, Eligible candidates can attend the walk-in-interview
  • Walk-in-interview date – 7th June 2022.
  • Interview Address – Given Address

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For PCMC Vacancy 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

PCMC Bharti 2022 – Applications are invited from eligible candidates to fill vacancies for the posts of Curator, Veterinarian, Veterinary Officer at Department of Administration under Pimpri Chinchwad Municipal Corporation. There is a total of 06 vacant posts. Candidates who wants to apply for PCMC Vacancy 2022, PCMC Jobs 2022, PCMC Bharti 2022 must forward their application through online email mode before 22 April 2022 at mentioned email address. More details about PCMC Bharti 2022 , PCMC Vacancy 2022, www.pcmcindia.gov.in 2022, Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2022, PCMC Recruitment 2022 Pune are as given below

www.pcmcindia.gov.in 2022

PCMC Bharti 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “क्युरेटर, पशुवैद्यक, पशुवैद्यकीय अधिकारी” पदांच्या 06 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव –क्युरेटर, पशुवैद्यक, पशुवैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ई-मेल
  • वेतन – 60000/-
  • अर्ज करण्याचा पत्ता – veterinary@pcmcindia.gov.in
  • शेवटची तारीख 22 एप्रिल 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

How To Apply For Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2022

  • Applicants apply Online Email for PCMC Recruitment 2022 Pune.
  • Eligible candidates should submit their application through proper channel without which it shall not be considered.
  • Duly filled application along with soft copies of documents  and certificates to be Uploaded
  • Pay Application Fees if any
  • Last Date for submission of the application is 22 April 2022

रिक्त पदांची तपशील – Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For PCMC Recruitment 2022 Pune

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

PCMC Bharti 2022 – Applications are invited from eligible candidates to fill vacancies for the posts of Professor, Associate Professor, Assistant Professor, Lecturer at Yashwantrao Memorial Hospital under Pimpri Chinchwad Municipal Corporation. There is a total of 38 vacant posts. Candidates who wants to apply for PCMC Vacancy 2022, PCMC Jobs 2022, PCMC Bharti 2022 must forward their application through offline mode before 4th February 2022 at mentioned address. More details about PCMC Bharti 2022 , PCMC Vacancy 2022 are as given below

PCMC Bharti 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता” पदांच्या 38 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता
  • पद संख्या – 38 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2022
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयमधील चाणक्य कार्यालय, पाहिला मजला, संत तुकाराम नगर, पुणे- 411018

How To Apply For Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2022

  • Applicants apply Offline for PCMC Recruitment 2022.
  • Eligible candidates should submit their application through proper channel without which it shall not be considered.
  • Duly filled application along with soft copies of documents  and certificates to be Uploaded
  • Pay Application Fees if any
  • Last Date for submission of the application is as given above

रिक्त पदांची तपशील – Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For PCMC Vacancy 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

PCMC Bharti 2022 – PCMC Bharti 2022: Pimpri Chinchwad Municipal Corporation, has recently issued notification  for the post of Veterinary Officer, Curator, Veterinary Surgeon, Veterinarian.Candidates who have required qualification will be eligible for this recruitment which is on contract basis. Applications are invited to fill 04 vacant posts under PCMC Bharti 2022. Willing candidates must attend walk in interview from 17th January 2022. Additional Details like Interview Venue, Time, Qualification about PCMC Bharti 2022, Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2022 are as given below..

Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2022

PCMC Recruitment 2022:  पिंपरी चिंचवड महानगरपालिका  द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “ पशुवैद्यकीय अधिकारी, क्युरेटर, पशुवैद्यकीय सर्जन, पशुशल्यचिकित्सक” पदाच्या एकूण 04 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उम्मीदवर संबंधित विषयात उत्तीर्ण  असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांची निवड हि थेट मुलखांद्वारे होईल. त्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

PCMC Recruitment 2022

  • पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी, क्युरेटर, पशुवैद्यकीय सर्जन, पशुशल्यचिकित्सक
  • पद संख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Refer PDF
  • वेतन –  45000/- ते  50000/-
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – आयुक्त अधिकारी, 4था मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे- 18
  • मुलाखतीची तारीख17 जानेवारी 2022
  • अधिकृत वेबसाइटwww.pcmcindia.gov.in/

रिक्त पदांची तपशील – Pimpri Mahanagarpalika Bharti 2022

Post Name No. of Posts
Veterinary Officer 01
Curator 01
Veterinary Surgeon 01
Veterinarian 01

Walk-in Interview Details for PCMC Job 2022:

  • Interviews have been conducted for various posts at Pimpri Chinchwad Municipal Corporation
  • So, Eligible candidates can attend the walk-in interview
  • Walk-in interview date – 17th January 2022
  • Interview Address –
    • आयुक्त अधिकारी, 4था मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे- 18

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For PCMC Vacancy 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

पिंपरी महापालिकेत होणार तब्बल ४ हजारांच्या वर पदांची मेगा भरती

PCMC Bharti 2022 : Municipal Corporation has been included in ‘B’ category. A new diagram of Municipal has been created. The State Government has given approval to fill various posts with direct service on municipal establishments. As many as 4 thousand 292 posts will be recruited in NMC. Municipal Corporation will carry out the recruitment process itself.

महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. महापालिकेचा (Municipal) नव्याने आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाने (State Government) महापालिका आस्थापनेवरील सरळसेवेने विविध पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेत तब्बल चार हजार २९२ पदांची भरती (Recruitment) करण्यात येणार आहे. महापालिका ही भरती प्रक्रिया स्वतःच राबविणार आहे.

पालिका आस्थापनेवरील नोकरभरती करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. १४ डिसेंबरला महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासकीय खर्च ३५ टक्के मर्यादेच्या आत राहील याची आयुक्तांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना नगरविकास विभागाने महापालिकेस दिल्या आहेत. त्यामुळे महापालिका लवकरच नोकरी भरती करणार आहे. त्या दृष्टीने प्रशासन विभागाने तयारी सुरू केली आहे.

अत्यावश्यक असलेली पदे प्राधान्याने भरली जाणार आहे. त्यात वैद्यकीय, आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा या अत्यावश्यक विभागाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यात लिपिक, प्रशासन अधिकारी, अभियंता व इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. खासगी संस्थेच्या माध्यमातून भरती करत असताना अनेक गैरप्रकार घडत असल्याचे निदर्शनास आहे. त्यामुळे महापालिकेने भरती प्रक्रिया स्वतःच राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालिकेचे प्रशासन विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी दिली.

महापालिकेची निवडणूक मुदतीमध्ये झाल्यास या महिन्याच्या अखेरीस आचारसंहिता लागू होऊ शकते. आगामी निवडणूक व आचारसंहिता लक्षात घेता महापालिका प्रशासन आता नोकरी भरती राबविणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांची भरती, एकूण 285 जागा

PCMC Bharti 2021Pimpri Chinchwad Municipal Corporation invites applications for  X-ray scientist, T. B. & Chest Physician, Medical Officer, Staff Nurse, Statistical Assistant, Laboratory Technician, X-Ray Technician, Pharmacist, ANM posts. For PCMC Job Vacancy 2021, an official notification has been issued on www.pcmcindia.gov.in. There is a total of 131 vacancies to be filled under Pimpri Mahanagarpalika Bharti 2021. Eligible candidates can apply online for PCMC Jobs 2021 through online link. The last date for submitting Application on or before 30th December 2021 . More information about Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2021, Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2021, Pimpri Chinchwad Municipal Corporation Vacancy 2021, PCMC Bharti 2021, PCMC Recruitment 2021 are as given below

PCMC Recruitment 2021

Pimpri Mahanagarpalika Recruitment 2021 – पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “क्ष किरण शास्त्रज्ञ, टी. बी. & चेस्ट फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स, सांख्यिकी सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एएनएम” पदांच्या एकूण 131 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिग्री असेल ते या भरतीस पात्र असतील.इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 

  • पदाचे नाव – क्ष किरण शास्त्रज्ञ, टी. बी. & चेस्ट फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स, सांख्यिकी सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एएनएम
  • पद संख्या – 131 जागा
  • वेतन – 25,500/- ते 208700 /-
  • अर्ज शुल्क
    • मागास / अनाथ प्रवर्गासाठी – रु. 150/-
    • अमागास/ खुल्या प्रवर्गासाठी – रु. 300/-
  • शैक्षणिक पात्रता –  मूळ जाहिरात बघावी
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज सुर होण्याची तारीख – 11 डिसेंबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 डिसेंबर 2021
  • अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

रिक्त पदांची तपशील – Pimpri Mahanagarpalika Bharti 2021

Application Details For Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2021 :

  •  For PCMC Bharti 2021 Candidates can Apply through online mode
  • Incomplete applications, certificates not attached, etc. shall not be considered. No
    correspondence in this respect will be made.
  • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
  • Address of correspondence should be mentioned clear and complete with Pin Code, Telephone No, Mobile No with Email address
  • Last date will be updated soon.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For PCMC Vacancy 2021

🌐 अर्ज करा
☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

PCMC Bharti 2021 – PCMC Bharti 2021: Pimpri Chinchwad Municipal Corporation, has recently issued notification  for the post of Medical Officer.Candidates who have required qualification will be eligible for this recruitment which is on contract basis. Applications are invited to fill 154 vacant posts under PCMC Bharti 2021. Willing candidates must attend walk in interview from 9th to 23th December 2021. Additional Details like Interview Venue, Time, Qualification about PCMC Bharti 2021, Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2021  are as given below..

PCMC Recruitment 2021 :  पिंपरी चिंचवड महानगरपालिका  द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 154 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उम्मीदवर संबंधित विषयात उत्तीर्ण  असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांची निवड हि थेट मुलखांद्वारे होईल. त्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 154 जागा
  • शैक्षणिक पात्रता
  • वेतन –  80000/- ते  125000/-
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता / मुलाखतीचा पत्ता – सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी – 18
  • मुलाखतीची तारीख९ ते २३ डिसेंबर 2021
  • अधिकृत वेबसाइटwww.pcmcindia.gov.in/

रिक्त पदांची तपशील – Pimpri Mahanagarpalika Bharti 2021

Post Name No. of Posts
Medical Officer 154

Walk-in Interview Details for PCMC Job 2021 :

  • Interviews have been conducted for various posts at Pimpri Chinchwad Municipal Corporation
  • So, Eligible candidates can attend the walk-in interview
  • Walk-in interview date – 9th to 23th December 2021
  • Interview Address –
    • सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी – 18

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For PCMC Vacancy 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

PCMC Bharti 2021Pimpri Chinchwad Municipal Corporation invites applications for  Senior Resident, Junior Resident, Medical Officer posts. For PCMC Job Vacancy 2021, an official notification has been issued on www.pcmcindia.gov.in. There is a total of 139 vacancies to be filled under Pimpri Mahanagarpalika Bharti 2021. Eligible candidates can apply for PCMC Jobs 2021 may send their application to mentioned address. The last date for submitting Application is 7th December 2021. More information about Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2021, Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2021, Pimpri Chinchwad Municipal Corporation Vacancy 2021, PCMC Bharti 2021, PCMC Recruitment 2021 are as given below

PCMC Recruitment 2021

Pimpri Mahanagarpalika Recruitment 2021 – पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 139 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिग्री असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 139 जागा
  • शैक्षणिक पात्रता –  मूळ जाहिरात बघावी
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ते 7 डिसेंबर 2021
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयमधील चाणक्य प्रशाकीय कार्यालय हॉल मध्ये
  • अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

 

रिक्त पदांची तपशील – Pimpri Mahanagarpalika Bharti 2021

Post Name No. of Posts
Senior Resident 61
Junior Resident 63
Medical Officer 15

पात्र  – PCMC Recruitment 2021

Post Name Qualification
Senior Resident MBBS + MD / MS / DNB
Junior Resident MBBS / BDS
Medical Officer MBBS

Application Details For Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2021 :

  •  For PCMC Bharti 2021 Candidates can Apply through offline mode
  • Incomplete applications, certificates not attached, etc. shall not be considered. No
    correspondence in this respect will be made.
  • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
  • Address of correspondence should be mentioned clear and complete with Pin Code, Telephone No, Mobile No with Email address
  • Last date – 7th December 2021

Address– In the Chanakya Administrative Office Hall at Yashwantrao Chavan Memorial Hospital

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For PCMC Vacancy 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

PCMC Bharti 2021Pimpri Chinchwad Municipal Corporation, Invites applications for Gynecologist, Pediatrician, Anesthesiologist, Medical Officer, Quality Assurance Assistant, Staff Nurse, Pharmacist, Laboratory Technician under National Urban Health Mission (NUHM). There is 52 number of vacant posts to be filled under PCMC Bharti 2021. Willing candidates can attend interview to get selected in PCMC on 26th November 2021.  Read More details on PCMC Vacancy 2021, PCMC Clerk Recruitment 2021 at below

▶️पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागात लवकरच 50 नवी पदे भरण्यात येतील, जाणून घ्या कोणती पदे भरली जाणार !!

PCMC  Recruitment 2021 – पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, गुणवत्ता हमी सहाय्यक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदाच्या एकूण 52 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. त्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, मुलाखतीचा पत्ता याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदभरतीसाठी उमेदवारांची कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे.

Pimpri Chinchwad Municipal CorporationBharti 2021 Notification

PCMC Recruitment 2021 Details

????या विभागाद्वारे होणार भरती  पिंपरी चिंचवड महानगरपालिका
????️पदाचे नाव स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, गुणवत्ता हमी सहाय्यक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
1️⃣पद संख्या 52 पदे
????निवड प्रक्रिया मुलाखत
????नोकरीचे ठिकाण  पुणे
⏳मुलाखतीची तारीख 26 नोव्हेंबर 2021
✅अधिकृत वेबसाईट www.pcmcindia.gov.in

रिक्त पदे –PCMC Bharti 2021 Posts Details

स्त्रीरोगतज्ज्ञ 03 Post
बालरोगतज्ञ 04 Post
भूलतज्ज्ञ 03 Post
वैद्यकीय अधिकारी 10 Post
गुणवत्ता हमी सहाय्यक 01 Post
स्टाफ नर्स 25 Post
फार्मासिस्ट 03 Post
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03 Post

शैक्षणिक पात्रता –   PCMC Recruitment 2021 Job Qualification

स्त्रीरोगतज्ज्ञ एमबीबीएस व स्त्रीरोग विषयातील पदवी
बालरोगतज्ञ बालरोग एम.डी/ डी.एन.बी विषयातील पदवी
भूलतज्ज्ञ एम.डी/ डी.एन.बी
वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस
गुणवत्ता हमी सहाय्यक कोणत्याही शाखेचा पदवीधर
स्टाफ नर्स जी.एन.एम किंवा बी.एस्सी नर्सिंग
फार्मासिस्ट डी.फार्म / बी. फार्म
प्रयोगशाळा तंत्रज्ञ बी.एस्सी

वेतन –  PCMC NUHM Vacancy 2021

स्त्रीरोगतज्ज्ञच्या ३ जागा असून यासाठी ७५ हजार रुपये पगार देण्यात येणार आहे., बालरोगतज्ञच्या ४ जागा असून यासाठी ७५ हजार रुपये, भूलतज्ज्ञच्या ३ जागा रिक्त असून यासाठी ७५ हजार रुपये पगार, वैद्यकीय अधिकारीच्या १० रिक्त जागा असून यासाठी ६० हजार रुपये पगार, गुणवत्ता हमी सहाय्यकची एक जागा रिक्त असून यासाठी १८ हजार रुपये पगार, स्टाफ नर्स पदाच्या २५ जागा रिक्त असून यासाठी २० हजार रुपये पगार, फार्मासिस्टच्या ३ जागा रिक्त असून यासाठी १७ हजार रुपये पगार आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या ३ जागा रिक्त असून यासाठी १७ हजार रुपये पगार देण्यात येणार आहे.

स्त्रीरोगतज्ज्ञ Rs. 75000/-
बालरोगतज्ञ Rs. 75000/-
भूलतज्ज्ञ Rs. 75000/-
वैद्यकीय अधिकारी Rs. 60000/-
गुणवत्ता हमी सहाय्यक Rs. 18000/-
स्टाफ नर्स Rs. 20000/-
फार्मासिस्ट Rs. 17000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs. 17000/-

अर्ज कसा करावा  – How To Apply For PCMC  Jobs 2021

  • Interested applicants to these posts can bring their applications to given address for walk in interview
  • Fill application form properly
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
  • Address of correspondence should be mentioned clear and complete with Pin Code, Telephone No, Mobile No with Email address
  • Attend walk in on  26th November 2021
  • Address : Refer the PDF

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For PCMC Walkin Interview Bharti 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

PCMC Bharti 2021 – An Online applications are  invited by Pimpri Chinchwad Municipal Corporation for the recruitment of Apprentice in various Trade. For PCMC Job Vacancy 2021, an official notification has been issued on www.pcmcindia.gov.in. There is a total of 199 vacancies to be filled under Pimpri Mahanagarpalika Bharti 2021. Candidates having interested and eligible for PCMC Jobs 2021 can apply Online from below link. The last date for PCMC Online Application 2021 is 1st November 2021. More information about Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2021, Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2021, Pimpri Chinchwad Municipal Corporation Vacancy 2021, PCMC Apprentice Bharti 2021, PCMC Apprentice Recruitment 2021 are as given below

PCMC Recruitment 2021

Pimpri Mahanagarpalika Recruitment 2021 – पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 199 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिग्री असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
  • पद संख्या – 199 जागा
  • शैक्षणिक पात्रता –  मूळ जाहिरात बघावी
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर 2021
  • अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

Pimpri Chinchwad Municipal Corporation Vacancy 2021

PCMC Apprentice Recruitment 2021 Details

?या विभागाद्वारे होणार भरती  पिंपरी चिंचवड महानगरपालिका
?️पदाचे नाव शिकाऊ उमेदवार
1️⃣पद संख्या 199 पदे
?अर्ज पद्धती ऑनलाईन
?नोकरीचे ठिकाण  पिंपरी चिंचवड
⏳अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021
✅अधिकृत वेबसाईट www.pcmcindia.gov.in

 

रिक्त पदे – PCMC Apprentice Bharti  2021-22  Posts Details

 

शैक्षणिक पात्रता – Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2021  Job Qualification

अर्ज कसा करावा  – How To Apply For PCMC Apprentice Recruitment 2021

  • Visit official PCMC Websute
  • Search for the Apprentice Job Notification in Career Section
  • Download and View the PCMC Apprentice job notification
  • Verify your eligibility and go further
  • Click on the registration/ Application form
  • Provide all the details correctly and upload the necessary documents
  • Pay the application fees if applicable
  • Take the printout of your application

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For PCMC Recruitment 2021

? अर्ज करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या YCM रूग्णालयात 35 पदांची भरती 

PCMC Bharti 2021 –Pimpri-Chinchwad Municipal Corporation’s YCM Hospital for Post Graduate Institution of Excellent Quality of Service, 35 posts will be recruited on a temporary basis for a period of three years in view of the shortage of manpower felt during the Corona Epidemic. These posts will cost Rs 32 lakh per month. Apart from this, the General Body approved the recruitment of a total of 28 honorary posts, 14 in the professorship and 13 in the non-teaching cadre.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील पदव्युत्तर संस्थेसाठी उत्तम दर्जाची रूग्णसेवा, कोरोना महामारीदरम्यान जाणवणारी मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन 35 पदांची हंगामी स्वरूपात तीन वर्षे कालावधीकरिता भरती करण्यात येणार आहे. या पदांना दरमहा मानधनापोटी 32 लाख रूपये खर्च होणार आहे. याशिवाय प्राध्यापक संवर्गातील 14 आणि शिक्षकेतर 13 अशी एकूण 28 मानधनावरील पदांची भरती करण्यास महासभेने मान्यता दिली.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत त्यास परवानगी मिळाली आहे. वायसीएम रूग्णालयासाठी स्थायी आस्थापनेवरील गट अ आणि ब मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येणार आहेत.

त्यासाठी 13 सप्टेंबर 2019 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अनुषंगाने उमेदवारांच्या मौखिक मुलाखती घेऊन 118 मंजुर पदांपैकी 74 पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली होती. या प्रक्रीयेअंतर्गत आजपर्यंत 58 अध्यापक पदव्युत्तर संस्थेत स्थायी आस्थापनेवर कार्यरत आहेत.

शासन मंजुर 118 पदांपैकी महापालिका सभेने यापूर्वी 90 पदांना तीन वर्षे कालावधीकरिता हंगामी स्वरूपात भरती करण्यासाठी मान्यता दिली आहे. उर्वरीत 28 पदांपैकी 14 पदे ही प्राध्यापक संवर्गातील आहेत. तर, 14 पदे शिक्षकेतर आहेत. सध्या वायसीएम रूग्णालयात नऊ विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाला असून नवीन चार विषय प्रस्तावित आहेत.

आगामी वर्षात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची तपासणी अपेक्षित आहे. उत्तम दर्जाची रूग्णसेवा, संस्थेचे विस्तारीकरण तसेच कोरोना महामारीदरम्यान मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. ही बाब लक्षात घेता 35 पदांची भरती हंगामी स्वरूपात तीन वर्षे कालावधीकरिता करण्यासाठी 4 जून 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

ही रिक्त पदे भरण्यासाठी 4 जून 2021 ते 21 जून 2021 अखेर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. प्राप्त झालेल्या अर्जांची निवड समितीमार्फत छाननी करून पात्र ठरलेल्या उमेदवारांची 5 जुलै ते 7 जुलै 2021 या कालावधीत मौखिक मुलाखती घेऊन निवड समितीमार्फत गुणांकनानुसार विविध विषयातील 13 अध्यापकांची निवड समितीने निवड केली आहे.

ही निवड झालेल्या 13 अध्यापकांपैकी नऊ अध्यापक रुजू झाले आहेत. दोन अध्यापक प्रतिक्षा यादीतील आहेत. उर्वरीत 24 पदे रिक्त राहिली आहेत. ही पदे लवकरात लवकर भरणे आवश्यक आहे. त्यासाठी दर सोमवारी मौखिक मुलाखतीद्वारे ही पदे भरण्यास महापालिका सभेची मान्यता घेण्यात येणार आहे. या पदांना दरमहा मानधनापोटी 32 लाख 32 हजार रूपये इतका खर्च होणार आहे.

तसेच 14 शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानांकानुसार, विविध विभागामध्ये कामकाज सुरळीतपणे चालविण्याकरिता आवश्यक आहेत. ही पदे तीन वर्षे कालावधीसाठी हंगामी स्वरूपात मानधनावर भरण्यात येणार आहेत. त्यानुसार, या 28 पदांनाही महासभेने मान्यता दिली.

Application Details For Pimpri Mahanagarpalika Bharti 2021?

  • Applicants apply from Online mode for Pimpri Mahanagarpalika Bharti 2021
  • Also, visit the following website: www.pcmcindia.gov.in
  • Read all the instructions carefully and fill-up the form
  • Upload attested copies of all the required documents with the application form
  • The last date for online submission of applications form is 17/09/2021

Table of Contents

2 thoughts on “PCMC Bharti 2022”

  1. Mai 12th arts paas hu mere paas National Service Scheme (N.S.S) ke 3 certificates hai aour 2 webinars ke certificates hai aour 1 Jangal tracking ka bhi certificate hai aour ab maine B.A.I ko admission liya hai aour ab mai married hu.

    Reply

Leave a Comment