PCMC Bharti Result 2023

PCMC आशा स्वयंसेविका पदाची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर 2023

 PCMC Asha Swayamsevika Result @pcmcindia.gov.in| released the official PCMC Asha Swayamsevika Result and Selection List 2023. Applicants have to download the official PCMC Result 2023 online from the below link. Candidates check the Result, list of candidates who are selected and rejected. Moreover, the interview will be conducted on 25/04/2023 to 04/05/2023. By using the link below students can download PCMC Result 2023. The link is activated on the official website also  Download PCMC Result and Selection List from below link:

PCMC Result

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेअल्थ अँडफ,मिली वेल्फेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे आशा स्वयंसेविका या पदाच्या जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.  PCMC आशा स्वयंसेविका भरती परीक्षेचे भरती निवड व प्रतीक्षा यादी महापालिका संकेस्थळावर प्रसिद्ध करण्यात  येत आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे, ते खाली दिलेल्या लिंकद्वारे प्रतीक्षा यादी डाउनलोड करू शकता. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

 

PCMC Result 2023 – Overview

संस्थेचे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेअल्थ अँडफ,मिली वेल्फेअर सोसायटी
पोस्ट नाव आशा स्वयंसेविका
निवड व प्रतीक्षा यादी रिलीझ तारीख १५ मे २०२३
मुलाखतीची तारीख 25/04/2023 ते 04/05/2023
श्रेणी निकाल 
अधिकृत साइट www.pcmcindia.gov.in

 

How To Download PCMC Result 2023?

  • Go to the official site @pcmcindia.gov.in
  • PCMC home page opens.
  • Search for the PCMC Result download link.
  • The Result will be visible to you.
  • Check all the information presented.
  • Download and take a printout of it.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For PCMC Result 2023

येथे चेक करा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment