Police Bharti 2022 Mumbai

Police Bharti 2022 Mumbai –  The Mumbai Police Department has issued a new recruitment notification under Mumbai Police Bharti 2022. Mumbai Police is going to  Fulfill the Vacancies For the Legal Officer and Legal Adviser posts. There are 09 vacant posts for this position to be filled under Mumbai Police Bharti 2022 on a contract basis 0f 11months. Aspirants looking for a job in Mumbai Police Vibhag Bharti 2022, can apply here by sending their proper application within given time. The end date for submitting the application is 07 June 2022. Check other details about Police Vacancy 2022 Mumbai,  Mumbai Police Bharti 2022,  Mumbai Police Recruitment 2022, Police Bharti 2022 Mumbai , Mumbai Police Vacancy 2022, and Mumbai Police Job 2022 at below:

Mumbai Police Job 2022

Mumbai Police Recruitment 2022:  पोलिस आयुक्त विभाग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “विधी अधिकारी आणि विधी सल्लागार” पदाच्या 09 रिक्त जागेसाठी  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार सेवानिवृत्तअसेल ते या भरतीस  पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

Mumbai Police Vacancy 2022

  • पदाचे नाव विधी अधिकारी आणि विधी सल्लागार
  • पद संख्या – 09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – मूळ जाहीरात वाचावी.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून 2022
  • अर्ज करण्याचा पत्ता –पोलीस आयुक्त, मुंबई, डॉ. डी. एम. रोड, फ्रॉफर्ड टसमोर मुंबई-४००००१
  • अधिकृत वेबसाईट –  www.mumbaipolice.gov.in

How to Apply For Mumbai Police Recruitment 2022 :

  • Interested applicants for these posts can  apply by submission of the applications to the given address
  • Prescribe application format should get filled with all required details
  • Mention education qualifications, experience, age, etc details in the applications
  • Also, need to attach the required documents & certificates as necessary to the posts
  • Last date of submission of the application is 07 June 2022.

रिक्त पदांच्या तपशील – Mumbai Police Bharti 2022

Post Name No Of Posts
Legal Officer   08
Legal Adviser 01

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Police Recruitment 2022 Mumbai

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Police Bharti 2022 Mumbai – The problem of unemployment is getting worse day by day. Similarly, it has been revealed that 8 thousand 747 posts are vacant in Mumbai Police Force. The annual report of Mumbai Police was released on Tuesday. It reviewed the performance of Mumbai Police throughout the year as well as vacancies. As there are no vacancies in the Mumbai Police Force, it is seen that there is a strain on the existing manpower. There are 46,212 sanctioned posts in Mumbai Police Force. But in reality only 37 thousand 465 posts have been filled.

Police Bharti 2022 Mumbai

बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस उग्र होत आहे. अशातच मुंबई पोलिस दलात ८ हजार ७४७ पदे रिक्त असल्याची माहिती उघड झाली आहे. मुंबई पोलिसांचा वार्षिक अहवाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यात मुंबई पोलिसांच्या वर्षभरातील कामगिरीबरोबरच रिक्त पदांचाही आढावा घेण्यात आला. मुंबई पोलीस दलात एकही पदे रिक्त असल्याने सध्याच्या मनुष्यबळावर ताण येतो आहे असे दिसून आले आहे. मुंबई पोलीस दलात ४६ हजार २१२ मंजूर पदे आहेत. पण प्रत्यक्षात ३७ हजार ४६५च पदे भरली गेली आहेत.

पोलीस दलातील रिक्त पदांपैकी १ हजार ३६१ अधिकारी वर्गाची तर ७ हजार ३८६ कर्मचारी वर्गातील पदे रिक्त आहेत. गेल्या वर्षी मुंबई मध्ये ६४ हजार ६५६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातील गुन्हे सोडवण्याचे प्रमाण ४३ टक्के झाले आहे. अपुऱ्या मनुष्यबळाच्या आधारावर मुंबई पोलिसांनी केली कामगिरी चांगली असली तरी रिक्त पदे तशीच ठेवून रोजगार निर्मितीस वाव का दिला जात नाहीये हा महत्वाचा प्रश्न आहे? पोलीस भरतीसाठी हजारो उमेदवार दर वर्षी तयारी करत असताना ही रिक्त पदे या युवकांच्या इच्छा-आकांक्षांवर पाणी फिरवीत आहेत.

 


बृहन्मुंबई पोलिस विभागा मध्ये “या” पदांची भरती, असा करा अर्ज

Police Bharti 2021 Mumbai – Latest Job Notification by The Brihanmumbai Police Department has been issued. Mumbai Police is going to  Fulfill the Vacancies For the posts Member. There is 05 vacant post of this position to be filled under Mumbai Police Bharti 2021 on a contract basis 0f 2 years. Aspirants looking for a job in Mumbai Police Vibhag Bharti 2021, can apply here by sending their proper application within given time. The end date for submitting application is 31st December 2021. Check other details about Police Vacancy 2021 Mumbai, Brihan Mumbai Police Bharti 2021, Brihan Mumbai Police Recruitment 2021  at below:

Mumbai Police Recruitment 2021 : बृहन्मुंबई पोलिस विभाग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सदस्य” पदाच्या 5 रिक्त जागेसाठी  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार सेवानिवृत्तअसेल ते या भरतीस  पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव –सदस्य
  • पद संख्या – 5 जागा
  • शैक्षणिक पात्रता – मूळ जाहीरात वाचावी.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021
  • ई-मेल  – desk21.dgoffice@mahapolice.gov.in
  • अर्ज करण्याचा पत्ता –पोलीस महासंचालक कार्यालय, पोलीस मुख्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई -400001
  • अधिकृत वेबसाईट –  www.mumbaipolice.gov.in

How to Apply For Mumbai Police Recruitment 2021:

  • Interested applicants to these posts can  apply by submission of the applications to given address/email
  • Prescribe application format should get filled with all require details
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
  • Last date of submission of application is 31st December 2021.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Police Recruitment 2021 Mumbai

अर्ज नमूना
☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Police Bharti 2021 Mumbai – Maharashtra Police Mumbai Bharti 2021 Constable Answer Key : Maharashtra Police Department has release the result for the post of Police Shipai/ Constable Post on its official site. The examination was held on 14th Novemver 2021.  Candidates who have attended exam on this date can check their Mumbai Police Answer Key 2019 form below Link.

Mumbai Police Answer Key 2019

महाराष्ट्र पोलीस विभागाने पोलीस शिपाई/कॉन्स्टेबल पदासाठी निकाल त्यांच्या अधिकृत साइटवर प्रसिद्ध केला आहे. परीक्षा 14 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती.  या तारखेला परीक्षेला उपस्थित असलेले उमेदवार मुंबई पोलीस उत्तर तालिका 2019 लिंक खाली तपासू शकतात.

Mumbai Police Shipai Bharti Result 2021

Name Of Dept Maharashtra Police Department
Post Police Shipai/ Constable
Exam Date 14.11.2021

मुंबई पोलीस शिपाई भरती -2019 लेखी परीक्षा अंतरिम उत्तर तालिका


बृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत भरती २०२१ ; पगार २३ हजारापर्यंत

Police Bharti 2021 Mumbai – Latest Job Notification by The Brihanmumbai Police Department has been issued. Mumbai Police is going to  Fulfill the Vacancies For the posts Legal Officer. There is 34 vacant post of this position to be filled under Mumbai Police Bharti 2021 on a contract basis 0f 11 months. Aspirants looking for a job in Mumbai Police Vibhag Bharti 2021, can apply here by sending their proper application within given time. The end date for submitting application is 5th August 2021. Check other details about Police Vacancy 2021 Mumbai, Brihan Mumbai Police Bharti 2021, Brihan Mumbai Police Recruitment 2021  at below:

Brihan Mumbai Police Bharti 2021

Mumbai Police Recruitment 2021 : बृहन्मुंबई पोलिस विभाग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “विधी अधिकारी” पदाच्या रिक्त 34 जागेसाठी  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार सेवानिवृत्तअसेल ते या भरतीस  पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – विधी अधिकारी
  • पद संख्या – 34 जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – ३१ जुलै २०२१ रोजी ६० वर्षापर्यंत.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑगस्ट 2021
  • अर्ज करण्याचा पत्ता –पोलिस आयुक्त मुंबई, डी. एन. रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई – ४००००१

How to Apply For Mumbai Police Recruitment 2021:

  • Interested applicants to these posts can  apply by submission of the applications to given address
  • Prescribe application format should get filled with all require details
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
  • Last date of submission of application is 5 August 2021

Brihan Mumbai Police Recruitment 2021

वेतनमान (Pay Scale) :

  • विधी अधिकारी या पदाकरिता करारातील मासिक देय रक्कम रु.२०,००० + दुरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रु.३,०००/- असे एकूण रु.२३,०००/- दरमहा देय राहील. (उपरिनिर्दिष्ट) मर्यादपेक्षा) इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत.

शैक्षणिक पात्रता :
०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल.
२) अनुभव:-विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.
०३) उमेदवार गुन्हेगारी विषयक, मालमत्ता विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Police Recruitment 2021 Mumbai

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment