या कॉपरेटिव्ह बँकेमध्ये क्लर्क मॅनेजर पदांसाठी भरती, ई-मेल ने अर्ज करा;
Prerna Bank Bharti 2023 – Prerna Co-Op Bank Pune has been issued recruitment notification for various posts. Prerana Bank invites applications for the vacant positions of “Manager, Deputy Manager, Marketing Manager, Marketing Assistant, Temporary Clerk” posts. Candidates having required qualification. Eligible and Interested Candidates should Send Their Application At Given Online (email) Address. Candidates Must Apply Before The Last Date. The Last Date is 25th of May 2023. Selected candidates will have to attend interview on given dates. Additional details of Prerana Bank Bharti 2023 are as follows:
Prerna Bank Recruitment 2023 : प्रेरणा सहकारी बँक पुणे द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक, विपणन सहाय्यक, हंगामी कलर्क पदाच्या विविध रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२३ आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
- पदाचे नाव –व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक, विपणन सहाय्यक, हंगामी कलर्क
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक योग्यता संबंधित अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- वयोमर्यादा –
- व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक – ४० वर्षे
- विपणन सहाय्यक – ३५ वर्षे
- हंगामी कलर्क – ३० वर्षे
- ई-मेल पत्ता – careers@preranabank.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ मे २०२३
- अधिकृत वेबसाईट – www.preranabank.com
शैक्षणिक पात्रतेचा तपशील – Prerna Co-Op Bank Pune Vacancy 2023
Name of Post | Qualification |
व्यवस्थापक | १. पदवीधर/पदव्युत्तर,संगणक ज्ञान आवश्यक JAIIB / CAIIB असल्यास प्राधान्य.
२. बँकेमधील अधिकारी व शाखा व्यवस्थापक पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव. |
उपव्यवस्थापक | १. पदवीधर/पदव्युत्तर,संगणक ज्ञान आवश्यक JAIIB / CAIIB असल्यास प्राधान्य.
२. सहकारी बँकेत अधिकारी व तत्सम पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव. |
विपणन व्यवस्थापक | १. पदवीधर/पदव्युत्तर,संगणक ज्ञान आवश्यक
२.तत्सम पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव, बँकेच्या मार्केटिंग विभागात काम केले असल्यास प्राधान्य |
विपणन सहाय्यक | १. पदवीधर/पदव्युत्तर,संगणक ज्ञान आवश्यक
२.मार्केटिंग विभागात काम केल्याचा किमान १ वर्षांचा अनुभव |
हंगामी कलर्क | १. किमान पदवीधर B.Com/M.Com पदवी परीक्षेत किमान ४५% गुण मिळालेले असावेत. संगणक ज्ञान आवश्यक. |
How To Apply For Prerna Co-Op Bank Pune Bharti 2023
- Applicants apply online (email) mode for Prerna Co-Op Bank Pune Vacancy 2023
- Eligible candidates can submit your application to the given email address
- Before applying for Prerana Bank Pune Jobs 2023 candidates need to go through all details
- Check Eligibility criteria and if found suitable then you can forward your application
- E-Mail :careers@preranabank.com
- Apply before due date i.e 25th of May 2023
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Prerna Co-Op Bank Pune Recruitment 2023
|
|
☑️ जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |