बेरोजगारांना संधी ! पुणे येथे 718+ पदांसाठी रोजगार मेळावा
Pune Job Fair 2022 – Mahaswayam portal is organizing Rojagar Melava for students, youth, and Others who need a job in Pune District Of Maharashtra for providing a unique platform to all the job seekers through Pune Rojgar Melava 2022. This job fair is organized by Pandit Deendayal Upadhyay Employment Fair under MahaSwayam. The Online/Offline Job Fair is for 718+ posts of Liquid Painter, Degree Automobile Mechanical, Diploma Electrical/Electronics, Draftsman/Design Engineer, ITI Fitter/ITI Electrician, Trainee Technician, BSc Chemistry, Machine Operator, Relationship Officer for the Pandit Dindayal Upadhyay Job Fair Pune – 3 on 4th December 2022 through Online Mode. Apply here for Pune Rojgar Melava 2022 :-
वेबपोर्टलवर रोजगार मेळावा – Pune Rojgar Melava 2022
रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने रोजगार मेळावा होणार आहे. केवळ ऑनलाइन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच हा मेळावा घेण्यात येणार आहे. तो www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर होणार आहे.
Pune Job Fair 2022 : पुणे येथे काही पदांकरिता पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार ऑनलाइन मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 4 डिसेंबर 2022 आहे.
- मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाइन जॉब फेअर
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – ऑनलाईन
- नोकरी ठिकाण – पुणे
- राज्य – महाराष्ट्र
- विभाग – पुणे
- जिल्हा – पुणे
- ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 4 डिसेंबर 2022
Pune Rojgar Melava Short Details
Pune Melava 2022 Online Registration
- राज्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.
- तसेच, ज्यांनी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर Employment – Job Seeker (Find a Job) – Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी.
- नोंदणी झाल्यानंतर नोंदीत भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login मध्ये Registration ID (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड टाकून Login वर क्लिक करावे.
- त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन वेबपोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील जिल्हा निवडून त्यातील APPLY HERE या ऑप्शनमध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व Vacancy Listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लिक करावे.
- त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो. रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते.
- त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता नोकरी इच्छूक उमेदवाराशी संपर्क साधणे शक्य होते. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या रिक्तपदांसाठी तात्काळ Apply करावे..
Pune Rojagar Melava 2022 Registration
Pune Rojgar Melava Jahirat
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents
Pune location pe job chaheye hame bank releted
Pdf open hot nhi
Bharti kadhi honar ahe .