RBI Services Board Mumbai Bharti 2021

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड मुंबई अंतर्गत 29 पदांची भरती

RBI Services Board Mumbai Bharti 2021Reserve Bank of India Services Board (RBI), Mumbai invites applications for the posts of Legal Officer, Manager and Assistant Manager. The Online applications are invited to fill 29 vacant positions under RBI Recruitment 2021. The online registration process for this recruitment will be start from 23rd February 2021 and it will be end on 10th March 2021.  More details about RBI Services Board Mumbai Bharti 2021 are as given below:

RBI Services Board Mumbai Recruitment 2021 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड (आरबीआय), मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “कायदेशीर अधिकारी, व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक” पदाच्या 29 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….

 • पदाचे नाव – कायदेशीर अधिकारी, व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक
 • पद संख्या – 29 जागा
 • शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख -23 फेब्रुवारी 2021 
 • शेवटची तारीख –10 मार्च 2021
 • अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/

आवश्यक पात्रता :

 • लीगल ऑफिसर – कायद्याची पदवी आणि दोन वर्षांचा कामकाजाचा अनुभव. वयोमर्यादा २१ ते २३ वर्षे.
 • मॅनेजर (टेक्निकल) – सिव्हिल इंजिनिअरिंगमधील बॅचलर डिग्री आणि तीन वर्षांचा कामाचा अनुभव. वयोमर्यादा २१ ते ३५ वर्षे.
 • असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) – हिंदी किंवा हिंदी अनुवादात पदव्युत्तर पदवी. इंग्रजी विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण. वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे.
 • सहाय्यक व्यवस्थापक (प्रोटोकॉल आणि सुरक्षा) – सैन्य (Army), नौदल (Navy) किंवा हवाई दलात (Air Force) कमीतकमी ५ वर्षे अधिकारी दर्जाची सेवा केलेली असणे आवश्यक आहे.

निवड कशी केली जाईल :

 • लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. लेखी चाचणी १० एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येईल.

APPLICATION FEE AND INTIMATION CHARGES (NON-REFUNDABLE) (For all the Below posts):

Sr. No. Category Charges Amount *
1. SC / ST Intimation Charges only ₹ 100/-
2. GEN / OBC / PwBD/ EWS Application Fee including intimation charges ₹ 600/-
3. STAFF@ Nil Nil

रिक्त पदांचा तपशील – RBI Manager Vacancy 2021

Post Name

No of Vacancies

Legal Officer in Grade ‘B’

11

Manager (Tech – Civil)

01

Assistant Manager (Rajbhasha)

12

Assistant Manager (Protocol & Security)

05

How to Apply RBI Services Board Vacancy 2021 :

 • Applicants need to apply online mode for RBI Services Board Mumbai Recruitment 2021
 • Applicants can submit their application to the given link
 • Apply before the last date
 • The application starts on 23rd February 2021
 • The last date is 10th March 2021

Important Dates:

Events Important Dates
Website Link Open for Online Registration of Applications and Payment of Fees/Intimation Charges February 23, 2021 to March 10, 2021
(TILL 6.00PM)
Date of Examination April 10, 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RBI Manager Bharti 2021

🌐 अर्ज करा
☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment