RSC Nagpur Bharti 2023

रमण विज्ञान केंद्र भरती अंतर्गत “टेक्निशिअन (ए) कारपेंटर” पदांची भरती सुरु 

RSC Nagpur Bharti 2023 –  Raman Science Centre Nagpur has issued new recruitment notification for the post of “Technician (A) Carpenter”. For this applications are invited to fill 01 vacant posts under RSC Nagpur Bharti 2023. Interested and eligible candidates can apply before the last date. Additional details about Raman Science Center Nagpur Bharti 2023, Regional Science Centre Recruitment, RSC Nagpur Bharti 2023, Raman Science Center Nagpur Recruitment 2023, RSC Nagpur Vacancy 2023 are as given below:

Raman Science Centre Recruitment

RSC Nagpur Recruitment 2023 – रमन विज्ञान केंद्र, नागपुर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “टेक्निशिअन (ए) कारपेंटर” पदाच्या ०१ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून शेवटच्या तारखेअगोदर सादर करावे तसेच अर्जाची प्रत दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावी. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….

 • पदाचे नाव – टेक्निशिअन (ए) कारपेंटर
 • पद संख्या 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • वयोमर्यादा – ३५ वर्षे
 • अर्ज शुल्क – रु. ७५०/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन /ऑफलाईन
 • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – रमण विज्ञान केंद्र, नागपूर.
 • अधिकृत वेबसाईट – www.rscnagpur.gov.in/ www.nehrusciencecentre.gov.in

रिक्त पदांचा तपशील – RSC Nagpur Vacancy 2023

Sr. No Posts Qualification Vacancy
01 टेक्निशिअन (ए) कारपेंटर
 • संबंधित शाखेतील आयटीआय मधील प्रमाणपत्रासह एस.एस.सी. किंवा मॅट्रिकलशन किंवा समकक्ष.
 • अनुभव : दोन वर्षे अवधीच्या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर एक वर्षाचा अनुभव. एक वर्ष अवधीचे प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या उमेद्वारांकरिता, प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर दोन वर्षांचा संबंधित अनुभव आवश्यक राहील.
०१

अर्ज कसा करावा  – How To Apply For Raman Science Center Nagpur Job 2023

 • या भारतीकरिता अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
 • आवश्यक शुल्क भरल्यानंतर ऑनलाईन अर्ज  प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
 • अर्जाचा नमुना आणि जाहिरातीचे विवरण आमची वेबसाईट : www.nehrusciencecentre.gov.in व www.rscnagpur.gov.in वरून डाउनलोड केले जाऊ शकेल.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
 • अधिक माहिती करीत कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Raman Science Centre Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment