RTMNU Bharti 2020 : Applications are invited from eligible candidates to fill up a total of 2 vacancies for the posts of Legal Officer, Public Relations Officer at Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur. The place of employment is Nagpur. The application has to be done offline. The deadline to apply is December 10th, 2020. Further details are as follows:-
RTMNU Nagpur Recruitment 2020 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे विधी अधिकारी, जनसंपर्क अधिकारी पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण नागपूर आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे.
- पदाचे नाव – प्विधी अधिकारी, जनसंपर्क अधिकारी
- पद संख्या – 2 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जनमलाल बजाज प्रशासकीय भवन, महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर, विद्यापीठ कॅम्पस चौक ते अंबाझरी वळण मार्ग, नागपूर – 440033
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2020 आहे.
How to Apply :
- Applicants need to apply offline mode for RTMNU Bharti 2020
- Interested and eligible candidates send your application to the given address
- Candidates apply before the last date
- Offline application Last date December 10th, 2020
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For RTMNU Nagpur Recruitment 2020 |
|
PDF जाहिरात : https://bit.ly/2V1HZUO | |
अधिकृत वेबसाईट : www.nagpuruniversity.ac.in |