Bank of Baroda Bharti 2020

Bank of Baroda Bharti 2020 : Bank of Baroda are invited  applications  from eligible candidates to fill up a total of 7 vacancies for the post of Head of Business The age of the candidate should be between 30 to 55 years. Also, the application has to be done online. Remember, the last date to apply is 15 December  2020.

Bank of Baroda Bharti 2020 : बँक ऑफ बडोदा  भरती 2020 येथे व्यवसाय प्रमुख पदाच्या एकूण 7 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 30 ते 55 वर्षे दरम्यान असावे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे.

 • पदाचे नाव – व्यवसाय प्रमुख
 • पद संख्या – 7 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Degree (Graduation)
 • वयोमर्यादा – 30 ते 55 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

How to Apply : 

 • Applicants need to apply for Bank of Baroda Bharti 2020
 • Candidates submit your application to the given link
 • Applicants apply before the last date
 • The last date of online application is 15th December 2020

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bank Of Baroda Recruitment  
 PDF जाहिरात : https://bit.ly/3nYxdeu
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3n5G9ON

 

Leave a Comment