साधना सहकारी बँक, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती सुरू
Sadhana Sahakari Bharti 2023 – Sadhana Sahakari Bank Pune has invited application for the posts of “Manager/ Senior Officer/ Assistant Manager/ Junior Officer/ Clerk, IT Officer/ Clerk”. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of the application is the 16th of May 2023. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.
Sadhana Sahakari Bank Job 2023
Sadhana Sahakari Recruitment 2023: साधना सहकारी बँक, पुणे द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “व्यवस्थापक / वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक / कनिष्ठ अधिकारी / लिपिक, आयटी अधिकारी / लिपिक” पदाच्या विविध रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.
Recruitment 2023 Notification |
|
पदाचे नाव – | व्यवस्थापक / वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक / कनिष्ठ अधिकारी / लिपिक, आयटी अधिकारी / लिपिक |
शैक्षणिक पात्रता – | शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) |
अर्ज पद्धती – | ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन |
वयोमर्यादा – | व्यवस्थापक / वरिष्ठ अधिकारी – ४० वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक / कनिष्ठ अधिकारी / लिपिक – ३० वर्षे |
नोकरी ठिकाण – | पुणे |
शेवटची तारीख – | १६ मे २०२३ |
अर्ज पाठविण्याचा पत्ता – | मुख्य कार्यकारी अधिकारी, साधना सहकारी बँक लि. प्रशासकीय कार्यालय, भूखंड क्र. १, सेक्टर सी/६ अमनोरा टाऊन, तुपे पाटील रोड, हडपसर, पुणे ४१११०२८ |
अधिकृत वेबसाईट – | https://sadhanabank.com/recruitment |
Eligibility Criteria For Sadhana Sahakari Bank Application 2023
Name of Posts | Educational Qualification |
व्यवस्थापक | पुणे विद्यापीठाची वाणिज्य पदवी आगर पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण
एम.बी.ए. आगर सी.ए.आय.आय.बी. आणि कायद्यांची पदवी तसेच कामगार कायद्यांची पदविका असल्यास प्राधान्य सीसीबीए प्रणाली अवगत असणे आवश्यक आहे. |
वरिष्ठ अधिकारी | पुणे विद्यापीठाची वाणिज्य पदवी आगर पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण
एम.बी.ए. आगर सी.ए.आय.आय.बी. आणि कायद्यांची पदवी तसेच कामगार कायद्यांची पदविका असल्यास प्राधान्य सीसीबीए प्रणाली अवगत असणे आवश्यक आहे. |
सहाय्यक व्यवस्थापक | पुणे विद्यापीठाची वाणिज्य पदवी आगर पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण
एम.बी.ए. आगर जे.ए.आय.आय.बी. आणि कायद्यांची पदवी तसेच कामगार कायद्यांची पदविका, शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका असल्यास प्राधान्य |
कनिष्ठ अधिकारी | पुणे विद्यापीठाची वाणिज्य पदवी आगर पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण
म.बी.ए. आगर जे.ए.आय.आय.बी. आणि कायद्यांची पदवी तसेच कामगार कायद्यांची पदविका, शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका असल्यास प्राधान्य |
लिपिक | मान्यताप्राप्त विध्यापीठातील वाणिज्य शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण |
How to Apply For Sadhana Sahakari Bank Vacancy 2023 : |
|
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Sadhana Sahakari Bank Bharti 2023 |
|
☑️ जाहिरात वाचा | |
(शैक्षणिक पात्रता) | |
अधिकृत वेबसाईट |
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents