सैनिक स्कुल सातारा येथे शैक्षणिक पदभरतीची नवीन जाहिरात प्रकाशित!

सैनिक स्कुल साताराअंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Sainik School Satara Job Bharti 2022  – Sainik School Satara invites Offline applications in prescribed format before the last date 15/7/2022 for the contractual Teaching post.

                                                              Sainik School Satara Job 2022

Sainik School Satara Job Bharti 2022  – सैनिक स्कुल साताराद्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार सैनिक स्कुल सातारा येथेशैक्षणिक  पदाच्या रिक्त जागांसाठी दि.१५/७/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात  येत आहेत. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

      Sainik School Satara Job Recruitment 2022 Notification 

  • नोकरी ठिकाण – सातारा 
  • पदाचे नाव – TGT
  • पद संख्या – १
  • कंत्राट कालावधी – १ वर्ष 
  • शैक्षणिक पात्रता – PDF पहा.
  •  वेतन – रु. ३५०००/- दरमहा 
  • अर्ज शुल्क –  नॅशनलाइज्ड बँक D.D. रु. ३००/- (General) आणि रु. १००/- (OBC/ST/SC) (Non refundable) “Principal, Sainik School Satara” यांच्या नावे अर्जासोबत पाठवावा.
  • विहित नमुना अर्जासाठी www.sainiksatara.org येथे भेट द्या.
  • सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा.
  • अर्ज पद्धती – पोस्ट 
  • अर्जाचा पत्ता – Principal, Sainik School Satara, Satara – 415001 Maharashtra.
  • अर्जाची शेवटची तारीख –  दि. १५/७/२०२२
  • परीक्षेची तारीख – दि. ५/८/२०२२
  • परीक्षेचे ठिकाण –  सैनिक स्कुल सातारा.
  • अधिकृत वेबसाईट – www.sainiksatara.org.

Application Details For Sainik School Satara Job Recruitment Please Visit Website.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important contact numbers For Sainik School Satara Job Bharti 2022

अधिकृत वेबसाईट – www.sainiksatara.org
☑️ जाहिरात वाचा

 

Leave a Comment