Satara Anganwadi Bharti 2023

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Satara Anganwadi Bharti 2023 Ekatmik Bal Vikas Seva Yojana, Dist. Satara is going to recruit interested and eligible candidates for the posts of “Anganwadi Helpers”. There are a total of 59 vacancies are available. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application should be the 30th of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Anganwadi Job 2023

Satara Anganwadi Recruitment 2023: एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सातारा पश्चिम या प्रकल्पा द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “अंगणवाडी मदतनिस” पदाच्या ५९ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Ekatmik Bal Vikas Seva Yojana Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस
पद संख्या ५९ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
वयोमर्यादा –
  • किमान १८ वर्षे पुर्ण व कमाल ३५ वर्षे
  • विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल ४० वर्षे राहील
नोकरी ठिकाण सातारा
वेतन – दरमहा रुपये ५५००/-
शेवटची तारीख –  ३० जून २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) सातारा पश्चिम, केदार बिल्डींग, पहिला मजला, हॉटेल ग्रीन फील्ड शेजारी, उत्तेकर नगर, सदर बझार, सातारा ४१५००१
अधिकृत वेबसाईट – www.satara.gov.in

Eligibility Criteria For Anganwadi Helpers Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
अंगणवाडी मदतनीस ५९ इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष)

Satara Anganwadi Bharti 2023

How to Apply For Satara Anganwadi Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे.
  • जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा. ( अर्जात खाडाखोड / गिरवागिरव करू नये. तसेच व्हाईटनरचा उपयोग करू नये असे अर्ज रदद करण्यात येतील.) अर्ज सादर करतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. अर्ज सादर केलेनंतर कोणतेही कागदपत्र / प्रमाणपत्र घेतले जाणार नाही.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रती सक्षम प्राधिकाऱ्याने साक्षांकीत केलेल्या असाव्यात.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For satara.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment