Satara Rojgar Melava Application 2022

सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगाराच्या संधी! साताऱ्यात 334 रिक्त पदांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

Satara Rojgar Melava Application 2022 : Mahaswayam portal is organizing Rojagar Melava for students, youth, and Other who needs job in Satara District Of Maharashtra for providing a unique platform to all the job seekers through Satara Online Job Fair 2022. This job fair is organized by  Pandit Deendayal Upadhyay Employment Fair under MahaSwayam. The Online Job Fair is for 148+ posts of 12th Pass students, Graduate in a Satara State of Maharashtra for the post of ACCOUNTS, DEVELOPER, SALES MARKETING, TALLY, OFFICE ASSISTANT,TRAINING SUPPORT, CUSTOMER SUPPORT REPRESENTATIVE, DOCUMENT VERIFCATION PROCESS, ACCOUNTANT EXECUTIVE etc from 14 to 16 February 2022 through Offline Mode. Apply here for Satara Rojgar Melava 2022, Satara Rojgar Melava Application Form 2022, Satara Rojgar Melava 2022 Application Form, Satara Rojgar Melava 2022, Satara  Job Fair 2022, Satara Job Fair 2022.

सातारा ऑनलाइन  रोजगार मेळावा 2022  –Satara Rojgar Melava 2022

Satara Job Fair 2022 – कोरोनाच्या संकटानंतर कौशल्य विकास,  रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने रोजगार मेळावा होणार आहे. केवळ ऑनलाइन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच हा मेळावा घेण्यात येणार आहे. तो www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर होणार आहे. सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,सातारा या कार्यालयाच्या वतीने 14 ते 16 फेब्रुवारी 2022 पर्यंत जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे

इयत्ता बारावी पास, तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पात्रता असणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी विविध प्रकारची रिक्त पदे www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत.

या मेळाव्यात लिपिक, टॅली, ऑपरेटर, कॅशिअर, अकौंटंट, प्रोग्रामर, वेब डिझायनर, शिक्षक, ॲडमिस्ट्रेटर, मार्केटिंग ऑफिसर, लॅबइनजार्च अशा प्रकारची एकूण 334+ रिक्त पदे https://rojgar.mahaswayam.gov.in या सकेतस्थळावर ऑनलाईन अधिसुचित केलेली आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी पुर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावे, जेणेकरुन त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हीडीओ कॉन्फरन्स अथवा टेलीफोन याद्वारे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.

तसेच नोकरी इच्छुक उमेदवारांनी देखील ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी महास्वयंम https://rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टवर उपलब्ध रिक्त पदांना ऑनलाईन अर्ज करावे. उद्योजकांकडून उमेदवारांच्या मुलाखती टेलीफोन अथवा व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा येथे प्रत्यक्ष अथवा 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच [email protected] या ईमेलवर संपर्क साधावा. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.

 

Satara Rojgar Melava 2022 Application Form

  • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा सातारा -4
  • पदाचे नाव – अकाउंट्स, डेव्हलपर, सेल्स मार्केटिंग, टॅली, ऑफिस असिस्टंट, ट्रेनिंग सपोर्ट, कस्टमर सपोर्ट रिप्रेझेंटेटिव्ह, दस्तऐवज पडताळणी प्रक्रिया, अकाउंटंट एक्झिक्युटिव्ह
  • शैक्षणिक पात्रता – HSC. Grdauate, ITI
  • पद संख्या -334+ जागा
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन रोजगार मेळावा
  • नोकरी ठिकाण –सातारा
  • राज्य – महाराष्ट्
  • विभाग – पुणे
  • जिल्हा –सातारा
  • Venue – S.H.Surbhi Computer wai and District skill development employment & selfemployment guidance center s

Satara Rojgar Melava 2022 Online Registration

  1. राज्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.
  2. तसेच, ज्यांनी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर Employment – Job Seeker (Find a Job) – Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी.
  3. नोंदणी झाल्यानंतर नोंदीत भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login मध्ये Registration ID (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड टाकून Login वर क्लिक करावे.
  4. त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन वेबपोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील जिल्हा निवडून त्यातील APPLY HERE या ऑप्शनमध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व Vacancy Listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लिक करावे.
  5. त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो. रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते.
  6. त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता नोकरी इच्छूक उमेदवाराशी संपर्क साधणे शक्य होते. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या रिक्तपदांसाठी तात्काळ Apply करावे..

नोंदणी संदर्भात काही अडचणी आल्यास उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक 07182-299150 यावर किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Satara Job Fair 2022

जाहिरात : https://rojgar.mahaswayam.in/
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2SIyVDr

Leave a Comment