SBI स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी , लगेचच करा अर्ज!
SBI Recruitment 2024 :
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे.नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे थेट बँकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. कालपासूनच (3 जुलै) या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. 24 जुलै 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
ही भरती प्रक्रिया एसबीआयकडून राबवली जातंय. एसबीआय बँकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 16 पदांसाठी भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. यामध्ये व्यवस्थापक, उपव्यवस्थापक अशी पदे भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. यासाठी sbi.co.in/web/careers या साईटला जावे लागेल. तिथून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात तिथेच तुम्हाला भरतीची इतर माहिती देखील मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 750 रुपये फीस ही भरावी लागणार आहे.
SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना भरतीसाठी फीस ही भरावी लागणार नाहीये. शॉर्ट लिस्टिंग होईल आणि मुलाखतीमधून उमेदवारांची निवड ही केली जाईल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने पगार देखील पदानुसार मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना 1 लाख 52 ते 64 हजारांपर्यंत पगार मिळेल.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी भरतीसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावा. आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे देखील उमेदवारांने व्यवस्थित तपासून घ्यावे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents