TISS MUMBAI टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये होणार भरती!

TISS MUMBAI टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये होणार भरती!

TISS Mumbai Recruitment 2024 :

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये ‘प्रकल्प समन्वयक’ [Project Coordinator] या पदासाठी नोकरीची भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष आणि अर्ज कसा करावा याबद्दल माहिती जाणून घ्यावी. तसेच, या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे पाहा.

पद आणि पदसंख्या :
प्रकल्प समन्वयक [Project Coordinator] या पदासाठी एकूण १ रिक्त पदावर भरती करण्यात येणार आहे.शैक्षणिक पात्रता
प्रकल्प समन्वयक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे, सोशल वर्क/सोशल सायन्स/कौन्सिलिंग मानसशास्त्र/मानसिक आरोग्य या विषयामधील मास्टर्सची पदवी अथवा पदव्युत्तर डिप्लोमा असणे अनिवार्य आहे.

वेतन :
प्रकल्प समन्वयक या पदावर निवड झालेल्या उमेदवारास दरमहा २४,०००/- रुपये इतके वेतन देण्यात येणार आहे.

TISS Mumbai recruitment 2024 – टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अधिकृत वेबसाईट लिंक –
https://www.tiss.edu/project-positions/

अर्ज आणि अर्ज प्रक्रिया
प्रकल्प समन्वयक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोकरीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
नोकरीचा अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती नोकरीच्या अधिसूचनेत दिली आहे.
कोणत्याही नोकरीचा अर्ज भरण्याआधी उमेदवारांनी नोकरीची अधिसूचना संपूर्ण वाचून आणि समजून नोकरीचा अर्ज भरावा.
उमेदवारांनी नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी भरणे अनिवार्य आहे.
नोकरीचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै २०२४ अशी आहे.

वरील प्रकल्प समन्वयक या पदासंबंधी अधिक माहिती उमेदवारांनी टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या [TISS] अधिकृत वेबसाईटवर पाहावी.

Leave a Comment