श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अहमदनगर इथे नोकरीची सुवर्णसंधी; या पत्त्यावर पाठवा अर्ज

Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2021 – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अहमदनगर (Shri Saibaba Sansthan Trust Shri Saibaba College Shirdi) इथे काही जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 27 आणि 28 सप्टेंबर 2021असणार आहे.

JOB TITLE  Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2021
या पदांसाठी भरती  सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) ग्रंथपाल (Librarian) शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director)
एकूण जागा  37 Vacancies
शैक्षणिक पात्रता   UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
मुलाखतीचा पत्ता  श्री. साई सभागृह, शिर्डी
मुलाखतीची तारीख  27 आणि 28 सप्टेंबर 2021

या पदांसाठी भरती

  • सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
  • ग्रंथपाल (Librarian)
  • शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  • सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
  • ग्रंथपाल (Librarian) – UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
  • शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director) – UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

मुलाखतीचा पत्ता

श्री. साई सभागृह, शिर्डी

मुलाखतीची तारीख – 27 आणि 28 सप्टेंबर 2021

1 thought on “श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अहमदनगर इथे नोकरीची सुवर्णसंधी; या पत्त्यावर पाठवा अर्ज”

Leave a Comment