SIAC Application Form 2021

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था – UPSC मुख्य परीक्षा प्रशिक्षणाकरिता विनामूल्य प्रवेश !!

SIAC Application Form 2021 The State Institute for Administrative Careers (SIAC)  has issued new Notice for those candidates who have crack UPSC Civil Services exam Prelims 2021. Result of which was declared on 29th October 2021. Candidates will get online/offline Training for UPSC Mains Exam 2021. Candidates who wants free UPSC Mains Preparation Training must send their application by email address form 3rd Nov 2021 to 10th November 2021. Know More about SIAC Application Form 2021, SIAC Registartion 2021, SIAC UPSC Application Form 2021 at below

UPSC मुख्य परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रशिक्षणाकरिता प्रवेश.

पात्रता – राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था(SIAC), मुंबई

  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  • UPSC च्या पूर्व परीक्षेत जे उमेदवार पास झाले आहेत,त्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षाचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रशिक्षनाकरिता विनामूल्य संस्थेत प्रवेश देण्यात येत आहे.

SIAC Registartion 2021


भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र प्रवेश परीक्षा आज  ऑनलाइन घेतली जाणार !!

SIAC Application Form 2021 – The State Institute for Administrative Careers (SIAC) is going to conduct Common Entrance Test for candidates  to seek a career in the higher public services. Examination will be Conducted in Online Mode On 20th March 2021. Additional details about SIAC Mock Test Link, SIAC Registration , Exam Dates are as given below:

COMMON ENTRANCE TEST – EXAMINATION DATE : 20th March, 2021

SIAC, MUMBAI AND PRE-IAS TRAINING CENTERS – NASHIK, KOLHAPUR, AURANGABAD, AMARAVATI AND NAGPUR

भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र SIAC मधील परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा यंदा ऑनलाइन घेतली जाणार आहे. परीक्षा २० मार्चला होणार आहे.

उच्च शिक्षण विभागाच्या भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील (प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर) सामायिक प्रवेश प्रक्रिया परीक्षा (SIAC Application Form 2021 )ऑनलाइन घेतली जाणार आहे.

करोनाचा परिणाम विविध प्रवेश प्रक्रियांवर झाला.  उच्च शिक्षण विभागातर्फे प्रीआयएएस ट्रेनिंग सेंटर प्रवेश प्रक्रियचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यूपीएससी-नागरी सेवा परीक्षा २०२१च्या पूर्व तयारीसाठी परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया संपली असून, परीक्षा २० मार्च रोजी घेतली जाणार आहे. राज्यात औरंगाबादसह मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नाशिक व अमरावती या ठिकाणी हे प्रशिक्षण केंद्र आहेत. पदवी, पदवीच्या अंतिम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते. केंद्रात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाते. प्रवेश परीक्षेला विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याबाबत त्यासह परीक्षेचे वेळापत्रक कॉलेजांनाही पाठविण्यात आले होते.

निकाल

लेखी परीक्षेचा निकाल २८ मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. प्रक्रियेबाबतची अधिक माहिती www.siac.org.in वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Click Here For SIAC Application Form For  Common Entrance Test 

2 thoughts on “SIAC Application Form 2021”

Leave a Comment